लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सौदी अरेबिया

सौदी अरेबिया

Saudi arabia, Latest Marathi News

जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर! - Marathi News | Around the world: Saudi Arabia hanged 101 foreign nationals! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर : सौदीनं १०१ विदेशींना लटकवलं फासावर!

पुरेशा पुराव्यांअभावीच आरोपींना मृत्युदंड दिला जात असल्याचं अनेक जणांचं म्हणणं आहे. इथे आलेले विदेशी नागरिक तर कायमच मृत्यूच्या धाकातच असतात. ...

सौदी अरेबियात एका वर्षात 101 परदेशी नागरिकांना फाशी; 3 भारतीयांचा समावेश... - Marathi News | 101 foreigners executed in Saudi Arabia in one year; Including 3 Indians... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदी अरेबियात एका वर्षात 101 परदेशी नागरिकांना फाशी; 3 भारतीयांचा समावेश...

सौदी अरेबियातील कायदे अतिशय कडक आहेत. ...

सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान इस्रायलवर संतापले; म्हणाले, "गाझावरील हल्ला हा..." - Marathi News | Saudi crown prince accuses Israel of committing ‘collective genocide’ in Gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान इस्रायलवर संतापले; म्हणाले, "गाझावरील हल्ला हा..."

Israel- Gaza Conflict : गाझामधील इस्रायलकडून सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांबाबत मोहम्मद बिन सलमान यांनी इस्रायलचा तीव्र निषेध केला आहे. ...

Bhajipala Niryat : परदेशात भाजीपाला निर्यात करायचाय तर कशी हवी क्वालिटी - Marathi News | Bhajipala Niryat : If you want to export vegetables to foreign countries, what is the quality? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhajipala Niryat : परदेशात भाजीपाला निर्यात करायचाय तर कशी हवी क्वालिटी

ताज्या भाज्या आणि त्यापासून प्रक्रिया केलेल्या पदार्थाच्या निर्यातीसाठी असणारी बाजारपेठ ही फार मोठी असून आज होत असलेल्या निर्यातीच्या पाचपट निर्यात करण्यास वाव आहे. ...

IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार - Marathi News | City, Date set for IPL 2025 mega auction; 204 players will be selected in Saudi Arabia on 25th and 26th November | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार

IPL 2025 mega auction Dates, Venue: यंदाचा इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबरला होणार आहे. हा लिलाव भारतात होणार नसून तो सौदी अरेबियाला होणार आहे. ...

ऐकावं ते नवलंच! सौदी अरेबियात पहिल्यांदाच पडला बर्फ, दृष्य पाहून स्थानिकांना बसला धक्का... - Marathi News | Snowfall in Saudi Arabia , locals were shocked to see the sight | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऐकावं ते नवलंच! सौदी अरेबियात पहिल्यांदाच पडला बर्फ, दृष्य पाहून स्थानिकांना बसला धक्का...

सौदी अरेबियातील वाळवंटी प्रदेशात चक्क बर्फवृष्टी झाली आहे. ...

अबब! 1 लाखांपेक्षा जास्त घरे, 4 हजार अब्ज खर्च...'इथे' तयार होत आहे जगातील सगळ्यात उंच इमारत! - Marathi News | Worlds largest building Mukaab construction began in Saudi Arab | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अबब! 1 लाखांपेक्षा जास्त घरे, 4 हजार अब्ज खर्च...'इथे' तयार होत आहे जगातील सगळ्यात उंच इमारत!

Mukaab Building : सौदी प्रिन्स मोहम्मद बिन सलमानचा मुकाब बनवण्याचा उद्देश सौदी अरबच्या रिटेल, कॉर्पोरेट आणि कल्चरल एक्सपीरिअन्सला प्रदर्शित करणं आहे. ...

पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले... - Marathi News | Pakistan got jackpot in hands; Saudi paid two billion dollars for 10000 acr land for farming deal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...

सौदी अरेबियामध्ये वाळवंटी भाग असल्याने तिथे शेती होत नाही. सौदीकडे पैसा आहे परंतू शेतीयोग्य जमीन नाही. ...