lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सौदी अरेबिया

सौदी अरेबिया

Saudi arabia, Latest Marathi News

सौदी प्रिन्सना देशात मद्यविक्री का हवी आहे? - Marathi News | Saudi Arabia: Why do Saudi princes want to sell alcohol in the country? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सौदी प्रिन्सना देशात मद्यविक्री का हवी आहे?

Saudi Arabia: अलीकडच्या काळात सौदी अरेबिया हा देश किती झपाट्यानं कात टाकतोय, हे आपण पाहिलं. काही वर्षांपूर्वीपर्यंत अत्यंत प्रतिगामी मानला जाणारा हा देश आता आपली प्रतिमा बदलू पाहतोय. जाणीवपूर्वक आणि जबाबदारीनं त्यांनी हा निर्णय घेतला. ...

पाकिस्तान कर्जाच्या सापळ्यात! केली आणखी २ अब्ज डॉलर्सची मागणी; एकूण कर्ज किती? - Marathi News | Pakistan economic crisis china imf uae saudi arab loan trap total debt goes to 125 billion dollars | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान कर्जाच्या सापळ्यात! केली आणखी २ अब्ज डॉलर्सची मागणी; एकूण कर्ज किती?

पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधानांनी मागितले अतिरिक्त कर्ज ...

सौदीमध्ये पहिल्यांदाच विकली जाणार दारू; प्रिन्सचा निर्णय पण पाकिस्तान बुचकळ्यात, सौदीचे ठीक... - Marathi News | Liquor to be sold in Saudi for the first time; Prince's decision but Pakistan is confused | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदीमध्ये पहिल्यांदाच विकली जाणार दारू; प्रिन्सचा निर्णय पण पाकिस्तान बुचकळ्यात, सौदीचे ठीक...

पाकिस्तानमध्ये अधिकृतरित्या दारु बंदी आहे परंतु चौकाचौकात दारू विकली जाते. ...

सौदी अरेबियात सुरू होणार देशातील पहिले वाईन शॉप; फक्त 'या' लोकांना मिळणार... - Marathi News | Alcohol Store In Saudi Arabia: Country's first wine shop to open in Saudi Arabia; Only 'these' people will get | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदी अरेबियात सुरू होणार देशातील पहिले वाईन शॉप; फक्त 'या' लोकांना मिळणार...

सौदी अरेबियात मद्यप्राशन किंवा मद्यविक्री कायद्याने गुन्हा आहे. ...

जगातील सर्वात श्रीमंत घराणे; मस्क, गेट्स आणि मुकेश अंबानीदेखील यांच्यासमोर वाटतील गरीब - Marathi News | World Richest Royal Family: elon Musk, bill Gates and even mukesh Ambani will feel poor | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगातील सर्वात श्रीमंत घराणे; मस्क, गेट्स आणि मुकेश अंबानीदेखील यांच्यासमोर वाटतील गरीब

World Richest Royal Family: जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींची एकूण संपत्तीही यांच्यासमोर कमी आहे. ...

मक्केत सापडले सोन्याचे मोठे भांडार! सौदी अरेबिया श्रीमंत होणार - Marathi News | A large store of gold found in Mecca! Saudi Arabia will become rich | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मक्केत सापडले सोन्याचे मोठे भांडार! सौदी अरेबिया श्रीमंत होणार

सौदी अरेबियात सोन्याचा मोठा साठा सापडला आहे. सौदी अरेबियातील मक्का या पवित्र शहरात सोन्याचा हा साठा सापडला आहे. ...

नैसर्गिक संकटावर मात करत सांगली जिल्ह्यातून १८४ टन द्राक्ष निर्यात - Marathi News | Export of 184 tonnes of grapes from Sangli district overcoming natural crisis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नैसर्गिक संकटावर मात करत सांगली जिल्ह्यातून १८४ टन द्राक्ष निर्यात

निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षांच्या निर्यातीला सुरुवात झाली आहे. दुबई आणि सौदी अरेबिया या देशामध्ये १८ कंटेनरमधून १८४ टन द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा झाला आहे. ...

सौदीचे नशीब फळफळले! मक्केत सोन्याचा सर्वात मोठा साठा सापडला; पैसेच पैसे छापणार... - Marathi News | Saudi arebia's luck has paid off! The largest deposits of gold were discovered in Mecca; Money will print money... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदीचे नशीब फळफळले! मक्केत सोन्याचा सर्वात मोठा साठा सापडला; पैसेच पैसे छापणार...

कच्चे तेल आणि सोने यांना जगात मोठी मागणी आहे. अशातच दोन्ही गोष्टी सौदीच्या हाती असल्याने पुन्हा एकदा सौदीच जगावर राज्य करणार आहे. ...