लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

शाब्दिक खडाजंगीत "सोमेश्वर"च्या वार्षिक सभेचा शेवट; नेमकं काय घडलं ? - Marathi News | The annual meeting of 'Someshwar' ended in a verbal spat; What exactly happened? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाब्दिक खडाजंगीत "सोमेश्वर"च्या वार्षिक सभेचा शेवट; नेमकं काय घडलं ?

- इथेनॉल निर्मिती आणि सोलर पॉवर प्रकल्पाला मंजुरी मिळाली ...

Indapur Rains: इंदापुरात पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा रडवले; दोनवेळा पीक नुकसानीचे पंचनामे - Marathi News | pune news rains in Indapur make farmers cry again; Panchnamas of crop damage issued twice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indapur Rains: इंदापुरात पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा रडवले; दोनवेळा पीक नुकसानीचे पंचनामे

Indapur Rains: महसूल विभागाला दोनवेळा पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची वेळ आली आहे. ...

खडकी येथील आनंद लॉजवर पोलिसांचा छापा; वेश्या व्यवसायप्रकरणी दोघांना अटक - Marathi News | pune crime news police raid Anand Lodge in khadki two arrested in prostitution case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकी येथील आनंद लॉजवर पोलिसांचा छापा; वेश्या व्यवसायप्रकरणी दोघांना अटक

- आरोपींनी आठ महिलांकडून हा व्यवसाय करवून घेतल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. ...

ओला दुष्काळ समजून मदतीचे पॅकेज आठवड्यात, मुख्यमंत्र्यांची घोषणा! - Marathi News | CM announces relief package this week, considering it a wet drought! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओला दुष्काळ समजून मदतीचे पॅकेज आठवड्यात, मुख्यमंत्र्यांची घोषणा!

५ लाख नागरिकांना आरोग्य किट; ५ लाख विद्यार्थ्यांना शालेय किट, पूरग्रस्तांना गहू, तांदळासह जीवनावश्यक वस्तूही मोफत  ...

Nilesh Ghaiwal: नावात केला बदल; बनावट पासपोर्टवर कुख्यात नीलेश घायवळ गेला स्वित्झर्लंड - Marathi News | pune crime news notorious Nilesh Ghaiwal went abroad on a fake passport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nilesh Ghaiwal: नावात केला बदल; बनावट पासपोर्टवर कुख्यात नीलेश घायवळ गेला स्वित्झर्लंड

Nilesh Ghaiwal in Switzerland: पोलिसांनी घायवळ कुटुंबीयाची बँकखाती गोठावली- १० बँक खात्यांतील ३८ लाख २६ हजार रुपये केले फ्रीज ...

सिनेटमध्ये गाजला घसरलेले मानांकन अन् भ्रष्टाचाराचा मुद्दा - Marathi News | pune news the issue of falling ratings and corruption looms large in the Senate. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिनेटमध्ये गाजला घसरलेले मानांकन अन् भ्रष्टाचाराचा मुद्दा

- घसरलेल्या मानांकनाबाबत अनेक सदस्यांनी आक्रमक हाेत प्रशासनाला लक्ष्य केले. त्यावर कुलगुरूंनी आपल्या भाषणातून मानांकन घसरण्याचे खापर बदललेल्या मूल्यांकन पद्धतीवर फाेडले ...

यंदाची ऊस गाळप हंगाम आढावा बैठक झाली; गाळप कधी सुरु होणार? उसाला किती दर देणार? - Marathi News | This year's sugarcane crushing season review meeting held; When will crushing begin? What price will be paid for sugarcane? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाची ऊस गाळप हंगाम आढावा बैठक झाली; गाळप कधी सुरु होणार? उसाला किती दर देणार?

राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. अजूनही काही भागात पूरस्थिती आहे, त्यामुळे २०२५-२६ या वर्षीचा ऊस गाळप हंगाम कधी सुरु होणार? ...

हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज! - Marathi News | Elephants and deer; Flood victims need not only financial but also psychological support! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!

अतिवृष्टी, महापुराने अक्षरशः हवालदिल झालेल्यांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी काय दिलासा दिला जातो, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिलेले होते. ...