लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

भूमी अभिलेख विभागात 'या' पदासाठी ९०३ जागांची भरती; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Recruitment for 903 posts in Land Records Department; Know the eligibility and application process in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भूमी अभिलेख विभागात 'या' पदासाठी ९०३ जागांची भरती; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या सविस्तर

bhukarmapak bharti भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक संवर्गातील (गट क) ९०३ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. २४ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आहे. ...

राज्यात 'ह्या' चार दिवसात पुन्हा वादळी पावसाचा अंदाज; कुठे पडणार पाऊस? - Marathi News | Thunderstorms are forecast in the state again in the next four days; Where will it rain? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात 'ह्या' चार दिवसात पुन्हा वादळी पावसाचा अंदाज; कुठे पडणार पाऊस?

Maharashtra Weather Update गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे आणि नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतला आहे. ...

नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई - Marathi News | "Mission Night Watch" Success: Nagpur Sees 57 Percentage Drop in Burglary Cases in One Month | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट

Mission Night Watch: रात्रीच्या वेळी होणारे गुन्हे लक्षात घेता परिमंडळ चारमध्ये ‘मिशन नाईट वॉच’ ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली. ...

विवाहित प्रेयसीच्या सांगण्यावरून केलं मोठं कांड; लातूर येथील हादरून टाकणारी घटना - Marathi News | Latur Shocker: Wife Conspires with 9-Year Younger Lover to Stab Husband Who Locked Her Inside | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विवाहित प्रेयसीच्या सांगण्यावरून केलं मोठं कांड; लातूर येथील हादरून टाकणारी घटना

लातूरमध्ये एका विवाहित महिलेच्या प्रियकराने तिच्याच पतीवर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ...

Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत! - Marathi News | Thane Police Arrest Serial Chain Snatcher; Recovers 20 Grams of Gold Stolen from Elderly Women | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!

सोनसाखळी चोरणाऱ्या आकाश तारक साहू या सराईत चोरट्याला अटक केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी रविवारी दिली. ...

बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Cop Tries to Revoke Transfer Using Fabricated Documents in MAT, Naupada Police Register Fraud Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Fraud Case:मॅटमध्ये आपल्या मुदतपूर्व बदलीला आव्हान देण्यासाठी बनावट कागदपत्रे जोडणाऱ्या पोलीस अमलदार विवेक जाधव यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...

बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई - Marathi News | Justice for All: CJI Gavai Calls for Fulfilling Dr. Ambedkar's Dream at New Mandangad Court Opening Ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई

CJI B.R. Gavai: दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीमधून समाजाच्या शेवटच्या नागरिकाला कमीत कमी वेळेत कमीत कमी खर्चात न्याय मिळेल, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटले. ...

"शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही!" चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन - Marathi News | Farmers Diwali Wont Be in Darkness, Revenue Minister Bawankule Hails 32000 Cr Package; Slams Uddhav Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही!" चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन

Chandrasekhar Bawankule: शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही यादृष्टीनेच पावले उचलण्यात येत असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ...