लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
“मोदी सरकारने एकामागून एक अनेक चुका केल्या, आता घड्याळाचे काटे उलटे फिरवावे लागतील” - Marathi News | congress leader prithviraj chavan criticised centre pm modi govt and political crisis in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी सरकारने एकामागून एक अनेक चुका केल्या, आता घड्याळाचे काटे उलटे फिरवावे लागतील”

न्यायपालिकेने न्याय करून राज्यातील लोकशाही वाचवली पाहिजे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Political Crisis: “ग्राम पंचायतीत जनतेने शिंदे गटाला कौल दिलाय, आता फक्त कागदोपत्री निर्णय राहिलाय” - Marathi News | bjp mp anil bonde said big win in gram panchayat election clearly shown that people accept eknath shinde group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ग्राम पंचायतीत जनतेने शिंदे गटाला कौल दिलाय, आता फक्त कागदोपत्री निर्णय राहिलाय”

Maharashtra Political Crisis: ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पहिल्या नंबरवर असून, दुसरा पक्ष एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे, असे भाजप खासदाराने म्हटले आहे. ...

Maharashtra Political Crisis: “या लोकांनी कधी ५० खोके पाहिले नसतील”; शिंदे गटातील बंडखोरांवर एकनाथ खडसे बसरले  - Marathi News | ncp eknath khadse slams eknath shinde group rebel mla over various issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“या लोकांनी कधी ५० खोके पाहिले नसतील”; शिंदे गटातील बंडखोरांवर एकनाथ खडसे बसरले

Maharashtra Political Crisis: तुम्हाला काय हाटील, काय झाडी जे काही बघायचे असेल ते बघा. मात्र जनतेला वाऱ्यावर सोडू नका, असा टोला एकनाथ खडसेंनी लगावला आहे. ...

शिंदे गट आक्रमक! उद्धव ठाकरेंना ‘ती’ चूक भोवणार? शिवसेनेतील बहुतांश नेते एकनाथ शिंदे समर्थक - Marathi News | uddhav thackeray big mistake and eknath shinde group moves to take control of shiv sena representative council | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गट आक्रमक! उद्धव ठाकरेंना ‘ती’ चूक भोवणार? शिवसेनेतील बहुतांश नेते एकनाथ शिंदे समर्थक

Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या सर्वोच्च समितीतील बहुतांश मंडळी एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने असून, उद्धव ठाकरेंची नेमकी कोणती चूक चांगलीच महागात पडू शकेल? जाणून घ्या... ...

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंवरच विश्वास! राज्यात स्ट्राँग नेटवर्क असलेला युवानेता शिवसेनेत; शिवबंधन बांधणार - Marathi News | sharad koli to join shiv sena in presence of chief uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंवरच विश्वास! राज्यात स्ट्राँग नेटवर्क असलेला युवानेता शिवसेनेत; शिवबंधन बांधणार

Maharashtra Political Crisis: या युवा नेत्याच्या संघटनेच्या पाच हजारांहून जास्त शाखा असून, हजारो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहे. ...

Maharashtra Political Crisis: आता लक्ष्य राष्ट्रवादी? एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यातच खिंडार! शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात - Marathi News | big setback to eknath khadse hundreds of ncp workers join eknath shinde group in jalgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता लक्ष्य राष्ट्रवादी? एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यातच खिंडार! शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंच्या गटात केलेला प्रवेश एकनाथ खडसेंसाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे. ...

Maharashtra Political Crisis: “ये दोस्ती हम नहीं तोडेंगे... एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची दोन ‘अनमोल रत्न’” - Marathi News | amruta fadnavis share photo with eknath shinde and devendra fadnavis on occasion of friendship day 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ये दोस्ती हम नहीं तोडेंगे... एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची दोन ‘अनमोल रत्न’”

Maharashtra Political Crisis: अमृता फडणवीसांनी मैत्री दिनाचे औचित्य साधत एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत पुन्हा शिवसेनेला डिवचल्याचे सांगितले जात आहे. ...

Maharashtra Political Crisis: “शिंदे गटाचे खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार”; देवेंद्र फडणवीसांनी दिला शब्द - Marathi News | deputy cm devendra fadnavis assured we will give our best for elected shinde group mp in lok sabha election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे गटाचे खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार”; देवेंद्र फडणवीसांनी दिला शब्द

Maharashtra Political Crisis: लोकसभा निवडणूक एकत्र लढणार असून, शिंदे गटाचे खासदार निवडून येण्यासाठी ताकद पणाला लावणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. ...