Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Maharashtra political crisis, Latest Marathi News
Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: मुंबईतील मराठी माणूस टिकण्यासाठी शिवसेनेला तळागाळातील माणसाने ताकद देणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे खळं उठवलंय, वस्ती उठायला वेळ लागणार नाही. योग्य टायमिंग आल्यावर कार्यक्रम होईल, असे भाजप नेत्याने म्हटले आहे. ...
Uddhav Thackeray Interview: आजही घराबाहेर पडलो तरी शिवसेनाप्रमुखांच्या, माझ्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळे गर्दी होतेच, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ...
Uddhav Thackeray Interview: महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वीच झाला. अन्यथा जनतेने उठाव केला असता. मात्र, जनता आनंदी होती, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ...
Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आलेले हे रसायन असून, मला माझी आणि शिवसेनेची बिलकूल चिंता नाही. ...