लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याच्या तासाभरानंतर होणार होती युतीची बैठक, पण... - Marathi News | Sanjay Raut said The BJP is responsible for the closed talks in the alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याच्या तासाभरानंतर होणार होती युतीची बैठक, पण...

दोन्ही पक्षात बंद झालेल्या चर्चेला भाजप जवाबदार आहेत. ...

एसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट  - Marathi News | Govt's gift to 1 lakh employees of ST | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट 

राज्य एसटी महामंडळाच्या सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिवाळीपूर्वी भेट दिली आहे. ...

विधानसभेत दिलेले आश्वासन म्हणजे सरकारचा आदेश नव्हे: उच्च न्यायालय - Marathi News | The assurance given in the Legislative Assembly is not a government order: the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभेत दिलेले आश्वासन म्हणजे सरकारचा आदेश नव्हे: उच्च न्यायालय

मंत्र्यांनी विधानसभेत दिलेले आश्वासन म्हणजे सरकारचा आदेश नव्हे, असे उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. ...

नगरविकास विभागाने छाटले सिडकोचे पंख! नैनाचे क्षेत्र झाले कमी - Marathi News | city development department cut's right of CIDCO ! The area of Naina has become less | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नगरविकास विभागाने छाटले सिडकोचे पंख! नैनाचे क्षेत्र झाले कमी

नगरविकास विभागाने अखेर नैना अधिसूचित क्षेत्रात मोडणाऱ्या खालापूर तालुक्यातील ३० गावांच्या नियोजनाचे सिडकोकडील अधिकार काढून ते आधी ठरल्यानुसार रस्तेविकास महामंडळाने सुुपुर्द केले आहेत ...

Shiv Smarak : अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात घोटाळा, राज्य सरकारवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा गंभीर आरोप - Marathi News | Congress-NCP serious allegations against Shivasmarak in the Arabian Sea, scandal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Shiv Smarak : अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात घोटाळा, राज्य सरकारवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

Shiv Smarak Latest Update : "जलपूजन होऊन अनेक वर्षे उलटली तरी मुंबईतील समुद्रात नियोजित असलेल्या शिवस्मारकाच्या कामाला अद्याप वेग येऊ शकलेला नाही. ...

'जाहिराती बघून तेल, साबण निवडायचा असतो, सरकार नव्हे' - Marathi News | NCP MP Amol Kolhe Target State Government On Advertisement | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'जाहिराती बघून तेल, साबण निवडायचा असतो, सरकार नव्हे'

आज (रविवार) नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. ...

निवड रद्द झालेल्या 118 सहायक मोटार वाहन निरिक्षकांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देण्याचा निर्णय - Marathi News | Decision to appoint additional 118 Assistant Motor Vehicle Inspectors for selection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवड रद्द झालेल्या 118 सहायक मोटार वाहन निरिक्षकांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देण्याचा निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आधी निवड करण्यात आलेल्या पण समांतर आरक्षणाच्या मुद्द्यावर नंतर निवड रद्द झालेल्या सहायक मोटार वाहन निरिक्षक (गट क) पदावरील 118 उमेदवारांना परिवहन विभागाने मोठा दिलासा दिला आहे. ...

बालभारती पुढच्या वर्षीपासून ब्रेल लिपीतही प्रकाशित करणार पुस्तके - Marathi News | Balabharati will publish books in Braille script from next year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालभारती पुढच्या वर्षीपासून ब्रेल लिपीतही प्रकाशित करणार पुस्तके

बालभारतीतर्फे अन्य भाषांप्रमाणे पुढील वर्षापासून ब्रेल लिपीत पाठ्यपुस्तके प्रकाशित करण्यात येतील ...