लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

coronavirus : उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहणे आमचे कर्तव्य! लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी  फडणवीसांनी सुचवले हे उपाय  - Marathi News | coronavirus: Our duty to support Uddhav Thackeray in this situation, the solution suggested by Devendra Fadnavis to succeed Lockdown BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहणे आमचे कर्तव्य! लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी  फडणवीसांनी सुचवले हे उपाय 

कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असल्याने राज्यात विनाकारण बाहेर पडणाऱ्यावर वचक बसणे गरजेचे आहे. ...

Coronavirus: मोदी सरकारने 'तो' निर्णय जाणीवपूर्वक घेतला असेल तर...; रोहित पवारांचा निशाणा - Marathi News | Coronavirus:Like the Center in times of crisis, the state needs help, said NCP leader Rohit Pawar mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मोदी सरकारने 'तो' निर्णय जाणीवपूर्वक घेतला असेल तर...; रोहित पवारांचा निशाणा

सध्या देशासमोर कोरोनाचं संकट असल्यानं अनेक कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांचं दान केलं आहे. ...

वाधवान कुटुंबियांना दिलेल्या पत्रामागे 'या' बड्या नेत्याचा हात; भाजपाचा घणाघात - Marathi News | BJP leader Kirit Somaiya said that NCP President Sharad Pawar had a hand in his letter of the Wadhavan family mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाधवान कुटुंबियांना दिलेल्या पत्रामागे 'या' बड्या नेत्याचा हात; भाजपाचा घणाघात

अमिताभ गुप्ता यांच्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाई केली आहे. परंतु या कारवाईनंतर देखील भाजपाने सरकारवर निशाणा साधला आहे. ...

वाधवान कुटुंबियांना दिलेलं शिफारसपत्र भोवलं?; अनिल देशमुखांची गृह खात्याच्या सचिवांवर कारवाई - Marathi News | Home Secretary Amitabh Gupta has been sent on a compulsory leave until the inquiry against him is completed mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाधवान कुटुंबियांना दिलेलं शिफारसपत्र भोवलं?; अनिल देशमुखांची गृह खात्याच्या सचिवांवर कारवाई

वाधवान बंधू आपल्या 5 अलिशान कार्स मधून 23 कुटुंबीयांना घेऊन मुंबईहून महाबळेश्वरला लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू असतानाही गेले होते. ...

ग्रामसेवक आणि गावपातळीवरील इतर कर्मचाऱ्यांना मिळणार २५ लाखांंचे विमा संरक्षण - Marathi News | coronavirus: Gramsevak & other employes will get insurance coverage of Rs.25 lacks BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्रामसेवक आणि गावपातळीवरील इतर कर्मचाऱ्यांना मिळणार २५ लाखांंचे विमा संरक्षण

जीवाची जोखीम पत्करुन काम करणारे ग्रामीण पातळीवरील हे सर्व कर्मचारी म्हणजे कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील सैनिकच आहेत.  ...

coronavirus : उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदावरील संकट टळले, मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय... - Marathi News | coronavirus: state cabinet nominet uddhav thackeray for governer nominated MLC BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदावरील संकट टळले, मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय...

राज्य विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर टाकण्यात आल्याने विधिमंडळाच्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसलेल्या उद्धव ठाकरे यांच्या पदावर तांत्रिक संकट निर्माण झाले होते. ...

Jitendra Awhad: मी हेच पाच वर्षं भोगलं; माझ्या हत्येचा कटही रचला गेला पण...; आव्हाडांचं पुन्हा ट्विट - Marathi News | Jitendra Awhad News: Minister Jitendra Awhad has claimed that there was a conspiracy to kill me mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Jitendra Awhad: मी हेच पाच वर्षं भोगलं; माझ्या हत्येचा कटही रचला गेला पण...; आव्हाडांचं पुन्हा ट्विट

 Jitendra Awhad Latest News: फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने एका तरुणाला आव्हाड यांच्या बंगल्यासमोर बेदम मारहाण केली. राजकीय वर्तुळातून आव्हाड यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. ...

Jitendra Awhad: आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीवर उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?; गृहमंत्र्यांसोबत झाली बैठक - Marathi News | Jitendra Awhad News: CM Uddhav Thackeray held a meeting with Home Minister Anil Deshmukh and Minister Jitendra Awhad mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Jitendra Awhad: आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीवर उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?; गृहमंत्र्यांसोबत झाली बैठक

भाजपाचे नेते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले असून जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई न केल्यास आम्ही जेलभरो आंदोलन करु असा इशारा देखील भाजपाने दिला आहे.  ...