लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

दिलासादायक! राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या दुपटीच्या वेगात घट; दोनवरून पोहोचला साडेपाच दिवसांवर - Marathi News | Coronavirus: Reduction in twofold velocity of coronavirus patients in the maharashtra mac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिलासादायक! राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या दुपटीच्या वेगात घट; दोनवरून पोहोचला साडेपाच दिवसांवर

देशभरात महाराष्ट्राचा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर सर्वाधिक आहे. ...

coronavirus : कोरोनाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी, नारायण राणेंची टीका - Marathi News | coronavirus: State Government fails to face Corona virus - Narayan Rane BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : कोरोनाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी, नारायण राणेंची टीका

कोरोनाचा सामना करण्यासाठी केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थानसारख्या राज्यांनी योग्य त्या उपाययोजना केल्या. मात्र महाराष्ट्र सरकार याबाबतीत कमी पडले. ...

'...तर मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव राज ठाकरे आहे, लक्षात ठेवा'; मनसेने दिला इशारा - Marathi News | MNS leader Rupali Patil has warned those who criticize CM Uddhav Thackeray mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव राज ठाकरे आहे, लक्षात ठेवा'; मनसेने दिला इशारा

कोरोनाच्या संकटकाळात हे दोघेही मतभेद दूर ठेवून एकमेकांशी संवाद साधत असल्याचं दिसत आहे. ...

coronavirus : राज्याची आर्थिक घडी सावरण्याचे सरकारसमोर आव्हान - अशोक चव्हाण - Marathi News | coronavirus: A challenge to the government to keep stable the state financial condition - Ashok Chavan BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : राज्याची आर्थिक घडी सावरण्याचे सरकारसमोर आव्हान - अशोक चव्हाण

लॉकडाऊनमुळे राज्याची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. उद्योग-व्यवसाय बंद आहेत. विक्री नाही, ग्राहक नाही, उत्पन्न नाही, अशी परिस्थिती आहे ...

Coronavirus: 'मुख्यमंत्र्यांनी फक्त फेसबुकवर तोंड दाखवून उपयोग होणार नाही' - Marathi News | Coronavirus: BJP leader Nilesh Rane has criticized Chief Minister Uddhav Thackeray mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: 'मुख्यमंत्र्यांनी फक्त फेसबुकवर तोंड दाखवून उपयोग होणार नाही'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आज ३ मेपर्यत देशभरात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

Coronavirus: ...म्हणून तू सिनेमातलाच नव्हे, खरोखरचा 'बादशाह'; शाहरुख खानचे 'मनसे' कौतुक - Marathi News | Coronavirus:MNS leader Kirtikumar Shinde praises actor Shah Rukh Khan for giving him 25,000 PPE kits mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: ...म्हणून तू सिनेमातलाच नव्हे, खरोखरचा 'बादशाह'; शाहरुख खानचे 'मनसे' कौतुक

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील शाहरुख खानचे कौतुक केले आहे. ...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ‘सीएसआर’ची मुभा न देणे हा मोदी सरकारचा दुजाभाव, काँग्रेसची टीका - Marathi News | congress Criticize to Modi government for non-availability of 'CSR' to CM fund BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ‘सीएसआर’ची मुभा न देणे हा मोदी सरकारचा दुजाभाव, काँग्रेसची टीका

सर्व कायदेशीर नियमनांच्या आधीन राहून वर्षानुवर्षे पारदर्शकपणे कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ही परवानगी दिली जात नाही ...

coronavirus : दहावीचा भूगोलाचा पेपर अखेर रद्द; नववी,अकरावीच्या परीक्षेबाबतही झाला निर्णय - Marathi News | coronavirus: SSC geography paper finally canceled BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : दहावीचा भूगोलाचा पेपर अखेर रद्द; नववी,अकरावीच्या परीक्षेबाबतही झाला निर्णय

लॉकडाऊनमुळे दहावीचा भूगोलाचा पेपर लांबणीवर टाकण्यात आला होता. ...