लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

राज्यात उद्योगांसाठी महापरवाना - सुभाष देसाई - Marathi News | Mahaparwana for industries in the state - Subhash Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात उद्योगांसाठी महापरवाना - सुभाष देसाई

गुंतवणूकदारांना तातडीने ‘महापरवाना’ देण्याचा निर्णय याच अनुषंगाने घेतल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी जाहीर केले. ...

coronavirus: निमलष्करी दल पाठवा; राज्याची विनंती - Marathi News | coronavirus: send paramilitary forces; State request | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: निमलष्करी दल पाठवा; राज्याची विनंती

निमलष्करी दलामध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांतर्गतचे केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक पोलीस दल (सीआयएसएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स आणि दिल्ली पोलीस यांचा समावेश असतो. ...

CoronaVirus News: कोरोना संकटात पंतप्रधानांवर टीका योग्य नाही- संजय राऊत - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has said that criticism of the PM is not appropriate in the Corona crisis mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: कोरोना संकटात पंतप्रधानांवर टीका योग्य नाही- संजय राऊत

नरेंद्र मोदींच्या या भूमिकेचं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी स्वागत करण्यात आलं आहे. ...

मीरा भाईंदरमधून पहिली 1200 लोकं रेल्वेने राजस्थानला रवाना; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तिकिटाचा खर्च - Marathi News | The first 1,200 people left Mira Bhayander for Rajasthan by train; Expenditure of tickets from CM Assistance Fund mac | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमधून पहिली 1200 लोकं रेल्वेने राजस्थानला रवाना; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तिकिटाचा खर्च

रेल्वे जाणार कळताच मुंबईपासून लोकं आली धावून ...

कल्याण डोंबिवली महापलिकेतील सात गावातील रुग्णांनाचे हाल थांबवा; राजू पाटील यांची मागणी - Marathi News | Stop the plight of patients in seven villages of Kalyan Dombivali Municipal Corporation; Demand of MNS Mla Raju Patil mac | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण डोंबिवली महापलिकेतील सात गावातील रुग्णांनाचे हाल थांबवा; राजू पाटील यांची मागणी

महापालिकेच्या 27 गावात निळजे आरोग्य केंद्र आहे. ...

CoronaVirus News: राज्यातील मच्छिमारांना मिळणार मोठा दिलासा; लवकरच देणार डिझेल परताव्याची रक्कम - Marathi News | Great relief to fishermen in Maharashtra; Diesel refund amount to be received soon mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यातील मच्छिमारांना मिळणार मोठा दिलासा; लवकरच देणार डिझेल परताव्याची रक्कम

डिझेल परतावा वाटपास अर्थविभागाची परवानगी मिळाली असून  त्यासंबंधीचे निर्देश संबंधित विभागास देण्यात आलेले आहेत. ...

आर्थिक मदत न करता मोदी सरकार राज्य सरकारांवर दादागिरी नेमाने करत आहे; जितेंद्र आव्हाडांचा निशाणा - Marathi News | CoronaVirus News: NCP leader Jitendra Awhad has criticized the central government mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्थिक मदत न करता मोदी सरकार राज्य सरकारांवर दादागिरी नेमाने करत आहे; जितेंद्र आव्हाडांचा निशाणा

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊन हा उपाय नाही, ते केवळ पॉज बटण आहे हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी सतत का सांगताहेत त्याचा विचार करा असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. ...

coronavirus: योजना स्थगित वा रद्द करण्याची सामाजिक न्याय विभागावर वेळ,मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनांनाही खीळ - Marathi News | coronavirus: social justice department to suspend or cancel the scheme due to 33% spending limit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: योजना स्थगित वा रद्द करण्याची सामाजिक न्याय विभागावर वेळ,मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनांनाही खीळ

एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीच्या ३३ टक्के तरतूद मिळणार आहे, तेव्हा आवर्ती योजनांपैकी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या योजनांच्या खर्चावर खूप मर्यादा येतील, असे विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. ...