लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

"अजित पवारांना त्या उपसमितीचे प्रमुख करणे म्हणजे मेंढरांनी लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करण्यासारखे’’ - Marathi News | Gopichand Padalkar says,"Making Ajit Pawar the head of that sub-committee is like expecting protection from wolves." | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"अजित पवारांना त्या उपसमितीचे प्रमुख करणे म्हणजे मेंढरांनी लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करण्यासारखे’’

Maharashtra Politics News: राष्ट्रवादी काँग्रस आणि पवार कुटुंबीयांना टीकेचे लक्ष्य करणारे भाजपाचे नेते आमदार गोपिचंद पडळकर यांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ...

Tauktae Cyclone: "ते आले अन् निघून आले; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो" - Marathi News | Tauktae Cyclone: Former MP Nilesh Rane has criticized Chief Minister Uddhav Thackeray. | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Tauktae Cyclone: "ते आले अन् निघून आले; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो"

Tauktae Cyclone: भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधाला आहे.  ...

"उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा म्हणजे नारळावर अक्षता टाकणं" - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized Chief Minister Uddhav Thackeray's visit to Konkan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :"उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा म्हणजे नारळावर अक्षता टाकणं"

माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधाला आहे.  ...

Corona vaccination: "पाच कोटी लसींसाठी ग्लोबल टेंडर मागवले, पण…’’राजेश टोपेंनी दिली चिंता वाढवणारी माहिती - Marathi News | Corona vaccination: "Global tender called for 5 crore vaccines, but…" Rajesh Tope gave alarming information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona vaccination: "पाच कोटी लसींसाठी ग्लोबल टेंडर मागवले, पण…’’राजेश टोपेंनी दिली चिंता वाढवणारी माहिती

Corona vaccination in Maharashtra: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका विचारात घेऊन लसीकरण वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून तयारी सुरू आहे. त्यासाठी राज्य सरकारने लसींचे ग्लोबल टेंडर मागवले होते. ...

"राज्य सरकारने शेतकऱ्यांना खरीपाच्या मशागतीसाठी दहा हजार रुपयांचे अनुदान तातडीने द्यावे" - Marathi News | "Maharashtra government should immediately provide Rs 10,000 subsidy to farmers for kharif cultivation" - Keshav Upadhye | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राज्य सरकारने शेतकऱ्यांना खरीपाच्या मशागतीसाठी दहा हजार रुपयांचे अनुदान तातडीने द्यावे"

Maharashtra Politics News: राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपानेही शेतीच्या प्रश्नांबाबत आग्रही भूमिका घेत मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी केली आहे. ...

उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाशी सामाना करु शकतात; मोदींनाही याची खात्री पटली असावी- संजय राऊत - Marathi News | CM Uddhav Thackeray can cope with any crisis, said Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाशी सामाना करु शकतात; मोदींनाही याची खात्री पटली असावी- संजय राऊत

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. ...

Corona vaccine: देशातील लसटंचाई दूर करण्यासाठी नितीन गडकरींचा PM मोदींना 'दस नंबरी' मंत्र - Marathi News | Corona vaccine: Give licenses to 10 companies to manufacture Corona vaccines instead of one company said Central Minister Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine: देशातील लसटंचाई दूर करण्यासाठी नितीन गडकरींचा PM मोदींना 'दस नंबरी' मंत्र

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोनाच्या लसींच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारला सल्ला दिला आहे. ( Nitin Gadkari) ...

Corona vaccine: लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला २ कोटींचा टप्पा; कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर - Marathi News | Corona vaccine: Maharashtra crosses 2 crore mark in vaccination; Corona prevention leads the country in vaccination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona vaccine: लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला २ कोटींचा टप्पा; कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर

सोमवार राज्यात १२३९ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ९९, ६९९ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. ...