Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्याFOLLOW
Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - राम मंदिराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानावरुन न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. राम मंदिराचा खटला खूप वर्षापासून चालला आहे. ...
शिवसेना-भाजपा युतीमधील मित्रपक्षांच्या वाट्याला भाजपा 162 मधील जागा देणार आहे. मात्र या मित्रपक्षांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर लढण्यासाठी दबाव टाकला जाणार असल्याची माहिती आहे. ...
दोन दिवसांपूर्वी आलेल्या माहितीनुसार मनसे विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उतरविण्याच्या तयारीत आहेत. यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसे नेत्यांना उमेदवारांची यादी तयार करण्याचे आदेश दिले होते ...