लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019: मनसेची 32 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, मुलुंड, विक्रोळीत दिले 'हे' उमेदवार - Marathi News | Maharashtra Election 2019: Third list of 32 MNS candidates released, Mulund, unopposed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: मनसेची 32 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, मुलुंड, विक्रोळीत दिले 'हे' उमेदवार

विक्रोळी विनोद शिंदे, मुलुंड - हर्षदा चव्हाण, वडाळा -आनंद प्रभू यासोबत इतर नावांची घोषणा करण्यात आली आहे.  ...

Maharashtra Election 2019: मावळात १९९५ चा फॉर्म्युला की राज्यमंत्री बाळा भेगडे यांची हॅट्ट्रिक? - Marathi News | Maharashtra Election 2019: Formula of 1995 in Maval or hat trick by Minister of State for Children Bala Bhegde? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Maharashtra Election 2019: मावळात १९९५ चा फॉर्म्युला की राज्यमंत्री बाळा भेगडे यांची हॅट्ट्रिक?

मावळ विधानसभा निवडणूक 2019: गेल्या पंचवीस वर्षांपासून मावळ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसमधून बंडखोरी करून भाजपाच्या उमेदवारीवर १९९५ ला रुपलेखा ढोरे निवडून आल्या होत्या. ...

Maharashtra election 2019: उमेदवार बाहेरचा, गर्दी बाहेरुन जमवलेली मग मतदारही बाहेरुन आणणार का? - Marathi News | NCP Slams BJP state president Chandrakant Patil form filed from Kothrud for vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra election 2019: उमेदवार बाहेरचा, गर्दी बाहेरुन जमवलेली मग मतदारही बाहेरुन आणणार का?

कोथरुड विधानसभा 2019- चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रॅलीला सुरुवात करत शक्तीप्रदर्शन केले. ...

BJP Candidate's 3rd List 2019 : भाजपाची तिसरी यादी जाहीर, एकनाथ खडसे अन् तावडेंना संधी नाहीच - Marathi News | Third list of BJP announced for vidhansabha election, Eknath Khadse and Tawde have no chance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BJP Candidate's 3rd List 2019 : भाजपाची तिसरी यादी जाहीर, एकनाथ खडसे अन् तावडेंना संधी नाहीच

Maharashtra Election 2019 BJP Candidate's 3rd List : भाजपानं पहिल्या यादीतूनच मुक्ता टिळक यांना कसबा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. ...

Maharashtra Election 2019 : बंड झाले थंड ! चिखलीकरांपाठोपाठ खतगावकरही नरमले - Marathi News | Maharashtra Election 2019: Rebellion cools down! Bhaskar Patil Khatgaonkar also softened after Pratap Patil Chikhali | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Election 2019 : बंड झाले थंड ! चिखलीकरांपाठोपाठ खतगावकरही नरमले

दोघांकडून मुख्यमंत्री सांगतील तोच निर्णय घेतला जाईल असे सांगत नरमाईची भूमिका ...

Maharashtra Election 2019 : पंकजा मुंडे यांचा परळीमधून उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Maharashtra Election 2019 : Pankaja Munde filed his nomination from Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Election 2019 : पंकजा मुंडे यांचा परळीमधून उमेदवारी अर्ज दाखल

अर्ज दाखल केल्यानंतर विजयी संकल्प रॅलीला वाजत गाजत सुरवात झाली. ...

Maharashtra Election 2019:भाजपा 'निष्ठावंतांचे' बंडाचे निशाण; नीतेश राणेंविरोधात सर्वसामान्य उमेदवार देण्याचा निर्धार - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP targets rebellion of loyalists; Determined to give local candidate against Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Election 2019:भाजपा 'निष्ठावंतांचे' बंडाचे निशाण; नीतेश राणेंविरोधात सर्वसामान्य उमेदवार देण्याचा निर्धार

कणकवली विधानसभा 2019- भाजपाने कणकवली मतदारसंघातून नितेश राणेंना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याने मतदारसंघातील भाजपचे निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ते गुरुवारी एकवटल्याचे दिसून आले. ...

Maharashtra Assembly Election 2019 : गोपीनाथ गडाचा आशीर्वाद घेऊन धनंजय मुंडे यांचा अर्ज दाखल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Dhananjay Munde's application was filed with the blessings of Gopinathgadh | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Assembly Election 2019 : गोपीनाथ गडाचा आशीर्वाद घेऊन धनंजय मुंडे यांचा अर्ज दाखल

जन्मगाव नाथरा येथे ग्रामदैवताचे दर्शन व गावातील ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद घेतले. ...