लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महादेव जानकर

Mahadev Jankar News

Mahadev jankar, Latest Marathi News

Mahadev Jankar -  महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. २०१४ मध्ये जानकर यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. 
Read More
रासप काेणा बराेबरही युती करणार नाही;महादेव जानकरांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | RSP will not form an alliance with anyone; Mahadev Jankar clearly stated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रासप काेणा बराेबरही युती करणार नाही;महादेव जानकरांनी स्पष्टच सांगितलं

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) काेणत्याही पक्षाबराेबर युती करणार नाही, असे स्पष्ट करत ... ...

विड्याच्या पानाचे दर घसरले; शेतकरी अडचणीत, महादेव जानकरांचा थेट कृषिमंत्री कोकाटे यांना फोन - Marathi News | Prices of Vida pan have fallen Farmers are in trouble Mahadev Jankar directly calls Agriculture Minister Kokate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विड्याच्या पानाचे दर घसरले; शेतकरी अडचणीत, महादेव जानकरांचा थेट कृषिमंत्री कोकाटे यांना फोन

महाराष्ट्रात नागवेलीच्या विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकी गावाची अर्थकारणाची बाजू मात्र कमकुवत होत चालली आहे ...

माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर - Marathi News | mahadev jankar meet congress mp rahul gandhi and criticized bjp mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर

महादेव जानकर यांनी आता काँग्रेससोबत जाण्यासाठी तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...

काँग्रेस व शरद पवारांना हरवण्यासाठी आम्ही भाजपसोबत गेलो - महादेव जानकर - Marathi News | We went with BJP to defeat Congress and Sharad Pawar Mahadev Jankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेस व शरद पवारांना हरवण्यासाठी आम्ही भाजपसोबत गेलो - महादेव जानकर

मी चमचा म्हणून कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती घेतला नाही, तसे केले असते तर मी केंद्रीय मंत्री झालो असतो ...

काँग्रेस गद्दार तर भाजपा महागद्दार...; शेतकरी मोर्चात महादेव जानकर संतापले - Marathi News | Mahadev Jankar in Amravati, march led by Bachchu Kadu, criticism of BJP-Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस गद्दार तर भाजपा महागद्दार...; शेतकरी मोर्चात महादेव जानकर संतापले

अमरावतीतील मेंढपाळांच्या समस्येसाठी बच्चू कडू यांनी मोर्च्याचे आयोजन केले होते. ...

“मुंबई आमचीच म्हणणाऱ्यांना धडा शिकवू”; BMC निवडणूक स्वबळावरच, जानकरांनी सगळा प्लान सांगितला - Marathi News | mahadev jankar party to contest elections on its own in mumbai mahapalika with delhi and bihar assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुंबई आमचीच म्हणणाऱ्यांना धडा शिकवू”; BMC निवडणूक स्वबळावरच, जानकरांनी सगळा प्लान सांगितला

Mahadev Jankar News: मुंबईत उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार महादेव जानकर यांनी बोलून दाखवल्याचे सांगितले जात आहे. ...

छगन भुजबळ मोठे नेते; महादेव जानकर म्हणाले, दुसरीकडे राहण्यापेक्षा.. - Marathi News | Chhagan Bhujbal is a great leader It is more important to have your own house than to live somewhere else says Mahadevrao Jankar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :छगन भुजबळ मोठे नेते; महादेव जानकर म्हणाले, दुसरीकडे राहण्यापेक्षा..

काेणत्याही मित्रपक्षात नसल्याचेही केले स्पष्ट ...

“भाजप लहान पक्षांचा वापर करून सोडून देतो, आगामी सर्व निवडणुका स्वबळावर”: महादेव जानकर - Marathi News | bjp uses small parties and leaves them and will contest all upcoming elections on its own said mahadev jankar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :“भाजप लहान पक्षांचा वापर करून सोडून देतो, आगामी सर्व निवडणुका स्वबळावर”: महादेव जानकर

महादेव जानकर यांनी 'लोकमत'शी बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ...