लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महादेव जानकर

Mahadev Jankar News , मराठी बातम्या

Mahadev jankar, Latest Marathi News

Mahadev Jankar -  महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. २०१४ मध्ये जानकर यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. 
Read More
पुढच्यावेळी 'या' मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार; महादेव जानकरांनी थेट मतदारसंघच सांगितला - Marathi News | Will contest Lok Sabha elections from baramati constituency next time Mahadev Jankar told the constituency itself | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पुढच्यावेळी 'या' मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार; महादेव जानकरांनी थेट मतदारसंघच सांगितला

Mahadev Jankar : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी यावेळी महायुतीमधून लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. ...

विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही, महादेव जानकर नाराज? माजी मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Mahadev Jankar said that I am not upset because I did not get the candidature of the vidhan parishad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही, महादेव जानकर नाराज? माजी मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Mahadev Jankar : विधान परिषदेची ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे, यामुळे आता निवडणूक होण्याची शक्यता आहे. ...

पंकजा मुंडे, महादेव जानकरांच्या पराभवासाठी मनोज जरांगेंनी बैठका घेतल्या; हाकेंचा दावा - Marathi News | Manoj Jarange Patil held meetings to defeat Pankaja Munde, Mahadev Jankar; The claim of OBC Laxman Hake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडे, महादेव जानकरांच्या पराभवासाठी मनोज जरांगेंनी बैठका घेतल्या; हाकेंचा दावा

लोकसभा निवडणुकीत ओबीसी उमेदवारांच्या पराभवासाठी जरांगेंनी बैठका घेतल्या आणि तेच आता दलित, मुस्लीम, मराठा यांना एकत्रित करून निवडणूक लढण्याची भाषा करतायेत असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला आहे. ...

महायुतीतील बेबनावाने परभणीतील प्रयोग फसला; लोकसभा पराभवाची जबाबदारीही कोणी घेईना - Marathi News | The experiment in Parabhani Loksabha was foiled by mismanagement in Mahayuti; No one took responsibility for the Lok Sabha defeat | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महायुतीतील बेबनावाने परभणीतील प्रयोग फसला; लोकसभा पराभवाची जबाबदारीही कोणी घेईना

या पराभवाची जबाबदारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी की रासपची आहे, हे कळायला मात्र मार्ग नाही. ...

जाधव, जानकर वगळता इतर सर्वांचे डिपॉझिट जप्त - Marathi News | Deposits of all except Jadhav, Jankar seized | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जाधव, जानकर वगळता इतर सर्वांचे डिपॉझिट जप्त

...लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात असलेल्या एकूण ३४ उमेदवारांपैकी विजयी ठरलेले उद्धवसेनेचे संजय जाधव आणि त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर वगळता इतर ३२ जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.  ...

Parabhani Lok Sabha Result 2024: ठाकरे शिवसेनेचे संजय जाधव यांची मुसंडी; महादेव जानकरांना धक्का - Marathi News | Parabhani Lok Sabha Result 2024 Sanjay Jadhav vs. Mahadev Jankar Maharashtra Live result  | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani Lok Sabha Result 2024: ठाकरे शिवसेनेचे संजय जाधव यांची मुसंडी; महादेव जानकरांना धक्का

Parabhani Lok Sabha Result 2024: तिसऱ्या फेरी अखेर महाविकास आघाडीला 13 हजारांची आघाडी ...

परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज - Marathi News | Mahadev Jankar predicted Parbhani Baramati Beed Lok Sabha election results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज

रासपचे अध्यक्ष आणि परभणी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणूक निकालाबाबत आपला अंदाज वर्तवला आहे. ...

“मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका बसला, राज्यात महायुतीला...”: महादेव जानकर - Marathi News | lok sabha election 2024 mahayuti candidate mahadev jankar said manoj jarange patil agitation has been hit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका बसला, राज्यात महायुतीला...”: महादेव जानकर

Mahadev Jankar News: राज्यात महायुतीला किती जागा मिळतील, याचा थेट आकडाच महादेव जानकर यांनी सांगितला. ...