लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महादेव जानकर

Mahadev Jankar News , फोटो

Mahadev jankar, Latest Marathi News

Mahadev Jankar -  महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. २०१४ मध्ये जानकर यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. 
Read More
MBBS चा नंबर थोडक्यात हुकला, महादेव जानकरांनी सांगितली 12 वीच टक्केवारी - Marathi News | MBBS number missed briefly, Mahadev Jankar said 12th percentile to student | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :MBBS चा नंबर थोडक्यात हुकला, महादेव जानकरांनी सांगितली 12 वीच टक्केवारी

पुण्यात जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या वतीने आयोजित ६ व्या युवा संसद सभेमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादे व जानकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जानकर यांनी कॉलेज जीवनातील आठवण सांगितली. ...

भाजपाच्या 'मिशन बारामती'ला सुरुंग?; मित्रपक्षाकडूनच फटका बसण्याची दाट शक्यता - Marathi News | Setback to BJP 'Mission Baramati'; Rashtriya Samaj Party workers decide to field Mahadev Jankar from Baramati Lok Sabha constituency | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या 'मिशन बारामती'ला सुरुंग?; मित्रपक्षाकडूनच फटका बसण्याची दाट शक्यता