लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाभारत

Mahabharat, मराठी बातम्या

Mahabharat, Latest Marathi News

महाभारत हा धार्मिक मालिका बी आर चोप्रा यांनी दिग्दर्शित केली होती. 1988 ते 1990  या काळात दूरदर्शनवर प्रसारित होणा-या या मालिकेला प्रेक्षकांचे उदंड प्रेम मिळाले. अभिनेते नितीश भारद्वाज यांनी यात भगवान कृष्णाची भूम्मिका साकारली होती.
Read More
अर्जुनाला विजयी करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गरुडध्वज रथाचीच निवड का केली, ते जाणून घेऊ! - Marathi News | Let's find out why Lord Krishna chose the eagle flag chariot to conquer Arjuna! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अर्जुनाला विजयी करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गरुडध्वज रथाचीच निवड का केली, ते जाणून घेऊ!

भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य शक्तींनी प्रभावित झालेल्या रथाने अर्जुनाला संरक्षण कवच दिले असे म्हणता येईल! ...

Pandav Panchami 2021 : उत्तराखंड येथील छोट्याशा गावात साजरी होते पांडव पंचमी; कारण आजही तिथे राहतात पांडवांचे वंशज! - Marathi News | Pandav Panchami 2021: Pandav Panchami is celebrated in a small village in Uttarakhand; Because the descendants of Pandavas still live there! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pandav Panchami 2021 : उत्तराखंड येथील छोट्याशा गावात साजरी होते पांडव पंचमी; कारण आजही तिथे राहतात पांडवांचे वंशज!

Pandav Panchami 2021 : उत्तराखंड ही देवभूमी म्हणून ओळखली जाते. तिथले निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची बारमाही रीघ लागलेली असते. तेथील एक छोटेसे गाव रामायण आणि महाभारताशी संबंधित आहे. ...

Anant Chaturdashi 2021 : द्युतात आपले वैभव गमावलेल्या पांडवांना श्रीकृष्णाने 'अनंताचे व्रत' दिले; कसे ते बघा!  - Marathi News | Anant Chaturdashi 2021: Lord Krishna gives 'Infinite Vow' to Pandavas who have lost their glory in the game; See how it is! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Anant Chaturdashi 2021 : द्युतात आपले वैभव गमावलेल्या पांडवांना श्रीकृष्णाने 'अनंताचे व्रत' दिले; कसे ते बघा! 

Anant Chaturdashi 2021 : या कथेवरून अनंत चतुर्दशीच्या व्रताचे महत्त्व लक्षात येते आणि हे व्रत करण्याची प्रेरणाही मिळते.  ...

सगळ्यांनाच आरोग्यदायी जगण्याचा हक्क  - Marathi News | Everyone has the right to a healthy life spacial article | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सगळ्यांनाच आरोग्यदायी जगण्याचा हक्क 

एक लाट आली, ती गेली, दुसरी लाट आली ती उताराला लागत असल्याचे वाटत आहे. ती गेली नाही तोच आता तिसऱ्या लाटेची भीती आहे. अशा किती लाटा येणार माहीत नाही. ...

Mahabharata: महाभारत युद्धात एका क्षणी हनुमान-कर्ण आले आमनेसामने; श्रीकृष्ण मधे पडले नसते तर...  - Marathi News | know why maruti get angry on karna in mahabharata and how sri krishna calmed hanuman | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Mahabharata: महाभारत युद्धात एका क्षणी हनुमान-कर्ण आले आमनेसामने; श्रीकृष्ण मधे पडले नसते तर... 

महाभारत युद्धात असा एक क्षण आला की, हनुमंत आणि कर्ण एकमेकांसमोर उभे ठाकले. हनुमंत कसे शांत झाले? श्रीकृष्णांनी कशी मध्यस्थी केली? जाणून घेऊया... ...

नितिश भारद्वाज यांनी महाभारतात श्रीकृष्णाची भूमिका साकारण्यासाठी दिला होता नकार, पण... - Marathi News | Nitish Bharadwaj Birthday Special : nitish bharadwaj refused to portray krishna character in mahabharata | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नितिश भारद्वाज यांनी महाभारतात श्रीकृष्णाची भूमिका साकारण्यासाठी दिला होता नकार, पण...

नितिश यांना श्रीकृष्ण या भूमिकेमुळे लोकप्रियता मिळाली असली तरी त्यांना या मालिकेतील वेगवेगळ्या भूमिकांसाठी विचारण्यात आले होते. ...

Mahabharat Story: महाभारत युद्धात भीष्म व कर्णा यांचं काय चुकलं? श्रीकृष्णाने सांगितलं नेमकं कारण; वाचा - Marathi News | rukmini asked to shri krishna that why guru drona bhishma and karna killed during mahabharata | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Mahabharat Story: महाभारत युद्धात भीष्म व कर्णा यांचं काय चुकलं? श्रीकृष्णाने सांगितलं नेमकं कारण; वाचा

Mahabharat Story: श्रीकृष्ण द्वारकेत परतल्यावर रुक्मिणीने भीष्म पीतामह आणि दानशूर कर्णाच्या वधाबाबत प्रश्न विचारले. ...

महाभारतात इंद्राची भूमिका साकारणाऱ्या सतिश कौल यांचे निधन, उपचारासाठी देखील नव्हते पैसे - Marathi News | mahabharat and karma fame satish kaul died due to corona virus in chandigarh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाभारतात इंद्राची भूमिका साकारणाऱ्या सतिश कौल यांचे निधन, उपचारासाठी देखील नव्हते पैसे

सतिश कौल यांनी ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी दिलीप कुमार आणि नूतन यांच्या कर्मा या प्रसिद्ध चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. ...