पाऊस नियमाने हजेरी लावत असल्याने महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक विवंचनेत पडला आहे. कारण, या पावसामुळे झाडांना धोका निर्माण झाला असून फुलांचा बहरही नष्ट होणार आहे. तसेच फळांच्या वाढीवरही परिणाम होणार आहे. झाडांच्या पानावरही थेंब साचून राहत ...
महाबळेश्वरपासून दहा किमी अंतरावर चिखली गावाच्या हद्दीत असलेल्या एका आलिशान रॉकफोर्ड या रिसॉर्टमधील एका पत्र्याच्या शेडमधून देशी विदेशी दारूचा सुमारे २ लाख ५५ हजार रुपयांचा साठा पोलिसांनी जप्त केला. हा साठा गोव्यातून आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाले ...
सह्याद्रीच्या पठारावरील सातारा तालुक्यातील ८, जावळी तालुक्यातील १५ गावे व पाटण तालुक्यातील २९, अशा ५२ गावांचा समावेश या प्रकल्पात करण्यात आला होता. ...
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जात असलेल्या महाबळेश्वरमध्ये दररोज सरासरी शंभर ते दीडशे मिलीमीटर पाऊस पडतो. एवढ्या पावसात माणसं बाहेर पडतच नाही. रेनकोटशिवाय काहीच होत नाही. मग ...
वेण्णालेक येथे घोडेसवारी करताना पुणे येथून महाबळेश्वरला पर्यटनासाठी आलेले आशिष भाटिया हे किरकोळ जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. त्यांच्यावर बेल एअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...