लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

बुलडाण्यातील महिलेस मध्यप्रदेशात नेऊन विकले - Marathi News | The women from Buldana were taken to Madhya Pradesh and sold | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बुलडाण्यातील महिलेस मध्यप्रदेशात नेऊन विकले

Crime News मध्य प्रदेशात उज्जैनलगतच्या परिसात नेऊन तिची विक्री करत एकाशी लग्न लावून दिल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.   ...

पतीने केलेल्या अपमानाचा शिकवला धडा, पत्नीने मॅट्रिमोनिअल साइटवर दिली स्वत:च्या लग्नाची जाहिरात... - Marathi News | Husband used to insult wife put her advertisement on matrimonial site for second marriage | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीने केलेल्या अपमानाचा शिकवला धडा, पत्नीने मॅट्रिमोनिअल साइटवर दिली स्वत:च्या लग्नाची जाहिरात...

पती-पत्नीच्या भांडणात पती म्हणाला की, 'धन्यवाद दे की मी तुझ्यासोबत लग्न केलं, नाही तर तुझं लग्न झालं नसतं'. ...

मुलीचे अपहरण करून सहा वेळा विकले; अखेर तिने संपवून घेतले स्वतःला  - Marathi News | Kidnapped the girl and sold her six times; Eventually she ended up on her own | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :मुलीचे अपहरण करून सहा वेळा विकले; अखेर तिने संपवून घेतले स्वतःला 

Human trafficking : मध्य प्रदेश छतरपूर पोलिसांवर एक खळबळजनक प्रकरण उघडकीस आणले आहे. आंतरराज्यीय मानव तस्करिचा भांडाफोड केला आहे. हे मानव तस्करीच्या गुन्ह्यात ८ जणांना अटक करण्यात आली आहेत. पोलिस म्हणाले की, या गुन्ह्यात एक महिला देखील समाविष्ट आहे. ...

धक्कादायक! कोरोना लसीकरणावेळी गोंधळ, एक हजाराहून अधिक लोकांचा एकच मोबाइल नंबर! - Marathi News | corona vaccination mobile number 1087 nagar nigam employees same list gwalior | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! कोरोना लसीकरणावेळी गोंधळ, एक हजाराहून अधिक लोकांचा एकच मोबाइल नंबर!

घोड्यावरून जंगी मिरवणूक अन् लोकांची प्रचंड गर्दी; सैनिक गावात पोहचताच झालं भव्य स्वागत - Marathi News | The soldiers reached the village, they received a grand welcome by People in MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घोड्यावरून जंगी मिरवणूक अन् लोकांची प्रचंड गर्दी; सैनिक गावात पोहचताच झालं भव्य स्वागत

मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील ठीकरी गावात राहणारे निर्भय सिंह यांनी भारतीय लष्करात २१ वर्ष सेवा पूर्ण केली ...

हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप असलेल्या कॉमेडियन मुनव्वरला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर  - Marathi News | Comedian Munawar Faruqui accused of insulting Hindu god granted bail by Supreme Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप असलेल्या कॉमेडियन मुनव्वरला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर 

Comedian Munawar Faruqui granted Bail : महिन्याभरापेक्षा जास्त काळ तुरुंगात घालवल्यानंतर मुनव्वरला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे.  ...

"शेतकरी आंदोलन एक प्रयोग; ...तर लोक सीएए-एनआरसी अन् राम मंदिराचाही विरोध करतील" - Marathi News | Mp HM Narottam Mishra says farmers stir is an experiment if success then people will start protests against Ram mandir article 370 and caa nrc also | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेतकरी आंदोलन एक प्रयोग; ...तर लोक सीएए-एनआरसी अन् राम मंदिराचाही विरोध करतील"

"हे आंदोलन एक प्रयोग आहे. जर यशस्वी झाले, तर पुढे लोक आणखीही आंदोलनं करतील." ...

आरोपाचे पुरावे द्या, अन्यथा माफी मागा, राम मंदिर देणगीवरुन राजकारण तापलं - Marathi News | Give proof of the allegation, otherwise apologize, politics is heated by the Ram temple donation, madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरोपाचे पुरावे द्या, अन्यथा माफी मागा, राम मंदिर देणगीवरुन राजकारण तापलं

भाजप नेते राम मंदिराच्या नावाखाली गेली अनेक वर्षे हजार कोटी रुपये जमा केले, त्याचे काय झाले, अशी विचारणा करत राम मंदिराच्या नावाखाली देणग्या गोळा करतात आणि त्याच पैशाचा वापर करून रात्री मद्यपान करतात, असा गंभीर आरोप भूरिया यांनी केला आहे ...