लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

काँग्रेस सत्तेसाठी सोन्याचा महाल देण्याचंही आश्वासन देईल; सोनं कोणतं? बटाट्याचं? PM मोदींचा निशाणा - Marathi News | pm modi in badwani attacks on rahul gandhi says Congress will also promise a golden palace for power | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :काँग्रेस सत्तेसाठी सोन्याचा महाल देण्याचंही आश्वासन देईल; सोनं कोणतं? बटाट्याचं? PM मोदींचा निशाणा

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा, राहुल गांधी यांच्या बटाट्यांपासून सोने तयार करण्यासंदर्भातील वक्तव्याचा उल्लेख करत, त्यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. ते बडवानी येथे एका प्रचारसभेला संबोधित करत होते. ...

धक्कादायक! दिवाळीला लक्ष्मीपूजन करत होत्या आपच्या नेत्या, तेवढ्यात पतीने केला गोळीबार - Marathi News | AAP leader was performing Lakshmi Puja on Diwali, when her husband opened fire | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :धक्कादायक! दिवाळीला लक्ष्मीपूजन करत होत्या आपच्या नेत्या, तेवढ्यात पतीने केला गोळीबार

Madhya Pradesh Crime News: आम आदमी पक्षाच्या नेत्या रुची गुप्ता ह्या दिवाळीनिमित्त आपल्या फिटनेस सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांसह लक्ष्मी पूजन करत होत्या. त्याचवेळी त्यांचा पती तिथे आला आणि त्याने पिस्तूलामधून धडाधड गोळीबार केला. ...

‘माेदी की ग्यारंटी’वरच भाजपाची भिस्त; ४५० रुपयांत गॅस सिलिंडर, भाजपाचे संकल्पपत्र जाहीर - Marathi News | BJP's reliance on 'Modi Ki Guarantee'; Gas cylinder at Rs 450, BJP resolution announced | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :‘माेदी की ग्यारंटी’वरच भाजपाची भिस्त; ४५० रुपयांत गॅस सिलिंडर, भाजपाचे संकल्पपत्र जाहीर

मुलींना केजी ते पीजी माेफत शिक्षण ...

‘जिथे भाजपचे सरकार, तिथे तरुण बेरोजगार', राहुल गांधींची पीएम मोदींवर घणाघाती टीका - Marathi News | Madhya Pradesh News: 'Where there is a BJP government, there are youth unemployed', Rahul Gandhi criticizes PM Modi | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :‘जिथे भाजपचे सरकार, तिथे तरुण बेरोजगार', राहुल गांधींची पीएम मोदींवर घणाघाती टीका

Madhya Pradesh News: काँग्रेस सरकार म्हणजे गरिबांचे सरकार आणि भाजप सरकार म्हणजे बड्या उद्योगपतींचे सरकार. ...

दारू पिण्याच्या केसमध्ये पोलिसांनी उंदराला केली अटक, 60 बॉटल रिकाम्या केल्याचा आरोप - Marathi News | MP police caught rat for drinking 60 bottles of illegal alcohol | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दारू पिण्याच्या केसमध्ये पोलिसांनी उंदराला केली अटक, 60 बॉटल रिकाम्या केल्याचा आरोप

इथे पोलिसांनी बेकायदेशीर दारूच्या एका केसमध्ये एखाद्या व्यक्तीला नाही तर एका उंदराला अटक केली आहे. ...

एमपीची आर्थिक राजधानी, तिजाेरीची चावी काेणाला?, इंदूरमध्ये घराणेशाहीची सावली कायम - Marathi News | MP's financial capital, who holds the key to treasury? | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :एमपीची आर्थिक राजधानी, तिजाेरीची चावी काेणाला?, इंदूरमध्ये घराणेशाहीची सावली कायम

आकाश विजयवर्गीय हे इंदूर-३चे विद्यमान आमदार आहेत. तर स्वत: कैलाश विजयवर्गीय हे इंदूर-१ मधून निवडणूक लढवित आहेत. ...

केंद्रीय मंत्री प्रह्लाद पटेल यांच्या कारला अपघात, एका व्यक्तीचा मृत्यू तर तिघे जखमी - Marathi News | MP-election-union-minister-prahlad-patel-vehicle-meets-with-accident-in-mp-chhindwara | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :केंद्रीय मंत्री प्रह्लाद पटेल यांच्या कारला अपघात, एका व्यक्तीचा मृत्यू तर तिघे जखमी

केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांचा ताफा छिंदवाडाहून नरसिंगपूरच्या दिशेने जात होता. ...

'काँग्रेसने SC, ST, OBC च्या नेत्यांना पुढे येऊ दिले नाही', पीएम नरेंद्र मोदींचा घणाघात - Marathi News | 'Congress did not allow the leaders of SC, ST, OBC to come forward', PM Narendra Modi slammed | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :'काँग्रेसने SC, ST, OBC च्या नेत्यांना पुढे येऊ दिले नाही', पीएम नरेंद्र मोदींचा घणाघात

'काँग्रेसने नेहमी खोटी आश्वासने दिली, आम्ही जी आश्वासने दिली ती पूर्ण केली.' ...