लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

Women's Day 2021: अमेरिकेतील नोकरी सोडून झाली गावची सरपंच, काही वर्षातच केला कायापालट.... - Marathi News | Women's Day 2021 : Bhakti Sharma sarpanch story of barkhedi abdulla left job in America, gives 2 month salary to mother of girl child | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Women's Day 2021: अमेरिकेतील नोकरी सोडून झाली गावची सरपंच, काही वर्षातच केला कायापालट....

Women's Day 2021: आपल्या कारनाम्यांमुळे भक्ती शर्मा यांचा भारतातील सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत सामिल केलं आहे. भोपाळच्या नूतन कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्सचं शिक्षण घेतलेल्या भक्ती कायद्याचं शिक्षण घेत आहेत. ...

महाराष्ट्र - मध्यप्रदेश सीमेवर प्रवेश बंदी, प्रवाशांचे हाल - Marathi News | Maharashtra-Madhya Pradesh border entry ban, condition of passengers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाराष्ट्र - मध्यप्रदेश सीमेवर प्रवेश बंदी, प्रवाशांचे हाल

सीमा नाका लोणीजवळ शेकडो प्रवासी व गाड्यांना मज्जाव करण्यात आल्याने काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. ...

भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी विमानाने मुंबईला हलवलं - Marathi News | After complained of problem in breathing Bhopal MP Pragya Singh Thakur taken to mumbai  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी विमानाने मुंबईला हलवलं

प्रज्ञा ठाकूर यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. त्यांना शनिवारी दुपारच्या सुमारास श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. (Bhopal MP Pragya Singh Thakur) ...

धक्कादायक! कोर्टाने सुनावली होती जन्मठेपेची शिक्षा, कोर्टातूनच फरार झाला बलात्काराचा दोषी - Marathi News | Rajgarh life imprisonment accused absconding Rajgarh district court judge | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! कोर्टाने सुनावली होती जन्मठेपेची शिक्षा, कोर्टातूनच फरार झाला बलात्काराचा दोषी

Life imprisonment accused absconding from court : ही घटना राजगढ जिल्हा कोर्ट परिसरातील आहे. इथे पॉस्को अ‍ॅक्टनुसार अल्पवयीनसोबत बलात्कार केल्याप्रकरणी कोर्टाने निर्णय देत दोषी जितेंद्र भील याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ...

प्रेमासाठी वाटेल ते! रुसलेल्या प्रेयसीला खूश करण्यासाठी 'त्याने' तिच्याच घरी केली चोरी, मग झालं असं काही... - Marathi News | madhya pradesh betul youth sent to jail for stealing girlfriend house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमासाठी वाटेल ते! रुसलेल्या प्रेयसीला खूश करण्यासाठी 'त्याने' तिच्याच घरी केली चोरी, मग झालं असं काही...

Crime News : रुसलेल्या प्रेयसीला खूश करण्यासाठी प्रियकराने तिच्याच घरी चोरी केल्याची घटना घडली आहे. प्रियकराने सुरुवातीला प्रेयसीच्याच घरात चोरी केली. नंतर तिचं सामान परत केल्याची विचित्र घटना समोर आली. ...

विवाहित महिला होती लिव्ह इनमध्ये; तिसऱ्याशी ठेवायचे होते संबंध म्हणून तिला प्रियकराने गाडले  - Marathi News | The married woman was in a live-in relationship; She was buried by her lover as she wanted to have a relationship with a third | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहित महिला होती लिव्ह इनमध्ये; तिसऱ्याशी ठेवायचे होते संबंध म्हणून तिला प्रियकराने गाडले 

Murder :महिलेला गाडण्यासाठी घरात आधीच एक खड्डा बनविला गेला होता आणि सख्खा भाऊ, चुलत भाऊ आणि आईने मिळून 3 ते 4 फूटांच्या खड्ड्यात त्या महिलेचा मृतदेह पुरला आणि त्यावर सिमेंट लावले. घटनेनंतर आरोपी फरार होता. ...

चिंतामण गणेश स्टेशनचे नाव उर्दूत लिहिल्याने महंतांचा संताप; एका रात्रीत नाव हटविले, पण... - Marathi News | Anger of mahants for writing the name of Chintaman Ganesh station in Urdu; Name deleted overnight, but ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंतामण गणेश स्टेशनचे नाव उर्दूत लिहिल्याने महंतांचा संताप; एका रात्रीत नाव हटविले, पण...

chintaman ganesh temple station : चिंतामण गणेश मंदिर स्टेशनवर रेल्वे प्रशासनाने जो फलक लावला आहे, त्यावर हिंदी, इंग्रजीसोबतच उर्दू भाषेतही स्टेशनचे नाव लिहिले. ...

Mushrif khan recites 500 shloks of geeta : शाब्बास! १२ वर्षांच्या मुशरिफ खाननं पाठ केले भगवद्गीतेचे ५०० श्लोक; लेकीची कामगिरी पाहून आई म्हणाली.... - Marathi News | Madhya pradesh 12 year old mushrif khan recites 500 shloks of bhagwad geeta | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Mushrif khan recites 500 shloks of geeta : शाब्बास! १२ वर्षांच्या मुशरिफ खाननं पाठ केले भगवद्गीतेचे ५०० श्लोक; लेकीची कामगिरी पाहून आई म्हणाली....

Mushrif khan recites 500 shloks of bhagwad geeta : आधात्मिक ज्ञान मिळवण्याची इच्छा असेल तर धर्म या मार्गात बाधा होऊ शकत नाही, हे या घटनेवरून दिसून येतं. ...