लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट

दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट, मराठी बातम्या

Love story, Latest Marathi News

'मी १००० तरुणींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता मला...'; ३१ वर्षीय तरुण का आहे चर्चेत? - Marathi News | 'I was in a relationship with 1000 girls, but now I feeling guilty'; Why is a 31-year-old man in the news? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी १००० तरुणींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता मला...'; ३१ वर्षीय तरुण का आहे चर्चेत?

दहा वर्षात १००० पेक्षा जास्त मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाची गोष्ट चर्चचा विषय ठरत आहे. या तरुणाने त्यांच्या लव्ह लाईफबद्दल आणि आता त्याला काय वाटतं, याविषयी सांगितले आहे.  ...

इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का - Marathi News | nainital girlfriend came from canada via hyderabad family also followed then what happened love story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इन्स्टावर ओळख, १४००० किमी प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् धक्काच बसला...

canada girl indian boy love story: घरच्यांनी मुलगी बेपत्ता झाल्यात पोलिसांत दिलेली तक्रार, पोलिसांनी मोबाईल लोकेशन शोधलं... ...

पैसे असल्यावर प्रेम टिकतं! नीना गुप्ता यांचा तरुणांना मोलाचा सल्ला, म्हणाल्या- "तुमच्या बँक खात्यात.." - Marathi News | actress Neena Gupta valuable advice to the youth money important than love panchayat 4 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पैसे असल्यावर प्रेम टिकतं! नीना गुप्ता यांचा तरुणांना मोलाचा सल्ला, म्हणाल्या- "तुमच्या बँक खात्यात.."

सध्या पंचायत ४ वेबसीरिजमध्ये भूमिका साकारणाऱ्या नीना गुप्ता यांची चांगलीच चर्चा आहे. नीना गुप्तांनी वैयक्तिक आयुष्यात रोखठोक विधान करत तरुणांना मोलाचा सल्ला दिलाय. ...

प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन - Marathi News | Girlfriend seen coming out of the lodge with her son, boyfriend ends his life; Now the mobile will reveal the secret | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन

ती तरुणी कोण? मोबाइल उलगडणार रहस्य... ...

५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story" - Marathi News | Love story A 50-year-old woman fell in love with her son's classmate, got married, and now pregnant | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"

सिस्टर जिनने ज्या मुलासोबत लग्न केले, तो रशियाचा असून डेफू असे त्याचे नाव आहे. तो एक दिवस मित्रासोबत सिस्टर जिन यांच्या घरी जेवणासाठी गेला होता... ...

मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता - Marathi News | Boys move on, girls find it difficult to get married; Court expresses serious concern over live-in relationships | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता

High Court Live In Relationship: लिव्ह-इन रिलेशनशिपची संकल्पना मध्यमवर्गीय समाजाच्या सध्या असलेल्या नियमांच्या विरोधात आहे, मात्र यामुळे महिलांचे अगणित नुकसान होत आहे. ...

PUBG खेळताना विवाहित महिलेचा तरुणावर जीव जडला; पतीला दिली ५५ तुकडे करण्याची धमकी - Marathi News | Married woman fell in love with boy while playing PUBG; threatens husband to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PUBG खेळताना विवाहित महिलेचा तरुणावर जीव जडला; पतीला दिली ५५ तुकडे करण्याची धमकी

त्रासलेल्या पतीने जीवाच्या सुरक्षिततेसाठी पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाठवले. ...

आत्महत्या केलेल्याचा मृतदेह दूर नेऊन फेकला; पुरावा नष्ट करण्याचा उद्देश, महिलेसह प्रियकर गजाआड - Marathi News | Body of victim taken away and thrown away Intended to destroy evidence lover and woman were arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आत्महत्या केलेल्याचा मृतदेह दूर नेऊन फेकला; पुरावा नष्ट करण्याचा उद्देश, महिलेसह प्रियकर गजाआड

आत्महत्येचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने महिलेच्या सांगण्यावरून मृतदेह मावळ तालुक्यातील दारूंब्रे गावच्या हद्दीत फेकून दिला ...