लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लंडन

लंडन

London, Latest Marathi News

गोवा-लंडन गॅटविक विमानसेवा पूर्ववत करा; सदानंद शेट तानावडेंची मागणी - Marathi News | restore goa london gatwick flight service goa mp sadanand shet tanavade demands in rajya sabha | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा-लंडन गॅटविक विमानसेवा पूर्ववत करा; सदानंद शेट तानावडेंची मागणी

राज्यसभेत व्यक्त केली चिंता ...

लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात - Marathi News | London The historic sword of the brave Maratha Sardar Raghuji Bhosale is in the possession of the Maharashtra government. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

Maratha Sardar Raghuji Bhosale Sowrd : सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लंडनला जाऊन मिळवला ताबा, १८ ऑगस्टला मुंबईत होणार दाखल ...

७० लाखांचे दागिने, महागडं घड्याळ एअरपोर्टवरुन चोरी! बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक अनुभव - Marathi News | bollywood actress urvashi rautela bag stolen 70 lakh jewellery cash expensive watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :७० लाखांचे दागिने, महागडं घड्याळ एअरपोर्टवरुन चोरी! बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक अनुभव

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचे हिरेजडीत दागिने, महागड्या वस्तू चोरी झाल्या आहेत. अभिनेत्रीने धक्कादायक अनुभव सर्वांना सांगितला आहे ...

लंडनच्या ड्रामा स्कूलमध्ये असताना ईशा डेला आलेला असा अनुभव, म्हणाली, "अख्ख्या देशाचा भार..." - Marathi News | esha Dey maharashtrachi hasyajatra fame actor did education in london drama school shared her experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लंडनच्या ड्रामा स्कूलमध्ये असताना ईशा डेला आलेला असा अनुभव, म्हणाली, "अख्ख्या देशाचा भार..."

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत ईशाने लंडनचा अनुभव सांगितला. ...

महाराष्ट्राचा धीरज गतमाने मिळवणार ८७ लाख? टॉप ५० जणांमध्ये भारतातील ५ विद्यार्थ्यांचा समावेश - Marathi News | maharashtra dhiraj gatmane to win rs 87 lakh 5 indian students among top 50 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महाराष्ट्राचा धीरज गतमाने मिळवणार ८७ लाख? टॉप ५० जणांमध्ये भारतातील ५ विद्यार्थ्यांचा समावेश

१४८ देशांमधून आलेल्या अर्जांमधून त्यांची निवड करण्यात आली. ...

बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला - Marathi News | Fake ambassador traveled abroad 162 times in 10 years; visited this country the most | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला

गाझियाबादमध्ये बनावट दूतावास चालवल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या हर्षवर्धन जैनने १० वर्षांत १६२ वेळा परदेश प्रवास केला आहे. ...

संजय कपूर यांचा बिझनेस हडपण्याचा प्रयत्न? कागदपत्रांचाही दुरुपयोग; आई रानी कपूर यांचे गंभीर आरोप - Marathi News | sunjay kapur ex husband of karisma kapoor death his mother rani kapur made serious allegations regarding property | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संजय कपूर यांचा बिझनेस हडपण्याचा प्रयत्न? कागदपत्रांचाही दुरुपयोग; आई रानी कपूर यांचे गंभीर आरोप

सोना कॉमस्टारचे चेअरमन होते संजय कपूर, आईने रद्द केली कंपनीची AGM ...

भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही - Marathi News | India, UK sign historic free trade agreement; 99 percent of Indian goods exported duty-free | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही

भारत आणि ब्रिटन यांनी गुरुवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार समझोत्यावर (एफटीए) स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही देशांतील वार्षिक व्यापारात सुमारे ३४ अब्ज डॉलरची वाढ होण्याची अपेक्षा आहे. ...