लोणार : सुविधांचा अभाव, वाढते तापमान यामुळे जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. स्थानिक हॉटेल व इतर व्यावसायिकांना याची झळ बसली आहे. ...
लोणार : पर्यटन स्थळाचा ‘अ’ दर्जा प्राप्त लोणार सरोवर परिसरातील पुरातन वास्तूंची पडझड होत, असून रामगया व कुमारेश्वर मंदिर परिसराततील पुरातन बांधकामात आढळणाऱ्या तथा पाण्यावर तरंगणाऱ्या विटा व दगड आता फारसे दिसत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ...
लोणार : शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न निर्माण झाला असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. मोकाट जनावरांचा पर्यटाकांना त्रास वाढला असून पर्यटन नगरीत जनावरे नेहमीच रस्त्यावर बसत असल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. ...
लोणार : समाजात असलेल्या अनिष्ठ प्रथा घालवून शासकीय योजनांचा लाभाद्वारे समाजाला प्रबोधन करण्यासाठी तालुक्यातील टिटवी येथे प्रथमच रविवारी आदिवासी जन-जागृती मेळावा घेण्यात आला. ...
लोणार: तालुक्यातील अंभोरा व हिरडव येथील धरणांमधील जलसाठा शून्यावर पोहचला आहे, तर इतर धरणांतील जलसाठाही खालावला आहे. त्यामुळे तालुक्यात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. तसेच गावोगावी पाणीपुरवठा योजनांचा बोजवारा उडाल्याने पाणी पुरवठय़ासाठी टँकरची ...
लोणार : कार्यालयीन आस्थापनाविषयक बाबी सांभाळणे हे कनिष्ठ सहाय्यकाचे कर्तव्य असतानाही मानव विकास कार्यक्रमातंर्गत २0१३ ते २0१५ मधील प्राप्त १५ लाख रुपयांच्या निधीचे रोख पुस्तक अनधिकृतपणे ताब्यात ठेऊन लाभार्थ्यांना त्याचे धनादेश वितरीत केल्याप्रकरणी रा ...