लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोणार सरोवर

लोणार सरोवर, मराठी बातम्या

Lonar sarovar, Latest Marathi News

लोणार सरोवरातील पाण्याच्या रासायनिक पृथ:करणास प्रारंभ - Marathi News | Begin the chemical dissociation of Lonar crater | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवरातील पाण्याच्या रासायनिक पृथ:करणास प्रारंभ

लोणा सरोवरातील पाण्याची जुनी गुणवत्ता व आताची गुणवत्ता याचा तुलनात्मक अभ्यास या माध्यमातून करण्यात येणार आहे. ...

लोणार सरोवरातील झऱ्यांतील पाण्याचा मिळणार डाटा - Marathi News | Lonar lake : Data of fresh water will get | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवरातील झऱ्यांतील पाण्याचा मिळणार डाटा

लोणार सरोवर परिसरातील गोड पाण्याच्या झऱ्यांमधून सरोवरामध्ये नेमके किती ‘फ्रेश वॉटर’ जाते याची मोजदाद करण्याच्या दृष्टीने भूजल सर्व्हेक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. ...

हायकोर्टाने लोणार सरोवरावरून सरकारला फटकारले - Marathi News | The High Court slaped the government over Lonar Sarovar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाने लोणार सरोवरावरून सरकारला फटकारले

बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला कडक शब्दात फटकारले. ...

धारातिर्थाच्या गोमुखातील धार आटण्याच्या मार्गावर - Marathi News | Lonar Water source in the Gomukh to be dried | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धारातिर्थाच्या गोमुखातील धार आटण्याच्या मार्गावर

लोणार: येथील खाऱ्या पाण्याच्या सरोवर काठावर असलेल्या धार्मिकदृ्ष्ट्या महत्त्वाच्या धारातिर्थावरील गोमुखातून पडणारी पाण्याची धार आता आटण्याच्या मार्गावर आहे. ...

लोणार सरोवरातील सासू-सुनेची विहीर सलग तिसऱ्या वर्षी उघडी - Marathi News | Historical well in Lonar lake come out of water | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवरातील सासू-सुनेची विहीर सलग तिसऱ्या वर्षी उघडी

लोणार: ऐतिहासिक, पौराणिक आणि वैज्ञानिक महत्त्व असलेल्या लोणार सरोवरातील सासू-सुनेची विहीर ही सलग तिसऱ्या वर्षी उघडी पडली आहे. ...

महाराष्ट्र वारसा जतन- संवर्धन रथयात्रा लोणारात दाखल - Marathi News | Maharashtra Heritage Conservation- Enhancement Rath Yatra in Lonar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महाराष्ट्र वारसा जतन- संवर्धन रथयात्रा लोणारात दाखल

रथयात्रा ५ मे रोजी बुलडाणा मार्गे जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर येथे दाखल झाली. ...

लोणार सरोवराच्या जलपातळीतही झपाट्याने घट - Marathi News | Lonar crater water lavel reduced | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवराच्या जलपातळीतही झपाट्याने घट

लोणार: वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे असणारे लोणार सरोवरातील क्षारयुक्त खारे पाणी झपाट्याने घटताना दिसून येत आहे. ...

रामगया पाठोपाठ पापहरेश्वर तीर्थही आटले, लोणारमधील प्राचीन वारसा धोक्यात - Marathi News | paphareshwar tirth in lonar lake buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रामगया पाठोपाठ पापहरेश्वर तीर्थही आटले, लोणारमधील प्राचीन वारसा धोक्यात

जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवरातील हजारो वर्षापासून अखंड वाहत असलेला स्वच्छ व शुद्ध गोड पाणी असलेला रामगया झरा गेल्या नऊ वर्षापासून आटला असतानाच आता अखंड वाहत असलेले पापहरेश्वर तीर्थ ही जवळपास चार वर्षापासून आटले आहे ...