लोणार: शेगाव ते पंढरपूर रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी जुना डांबरी रस्ता खोदून ठेवलेला असून, नवीन रस्त्यासाठी खोदकाम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. लोणार ते मंठा सुरू असलेल्या मार्गावर आठवड्याभरात २२ जानेवारी रोजी तिसरा अपघ ...
लोणार: राज्य शासनाच्या स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाने लोणार तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचे लेखा परीक्षण करून संबंधित गावातील ग्राम निधी, पाणीपुरवठा निधी व इतर योजनांच्या कामात मोठय़ा प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा निष्कर्ष काढला असून, ही रक्क ...
लोणार : पर्यटन नगरी लोणार येथून लांब पल्ल्याच्या काही बसफेर्या मेहकर आगाराकडून बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. मेहकर आगाराकडून मेहकर-लातूर ही बसफेरी बंद तर कधी सुरू करण्यात येते. या फेरीमुळे लातूर येथे जाणा-या व येणा-या प्रवाशांची ...
लोणार : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ला चळवळीचे स्वरूप देण्याचा निर्णय लोणार नगर परिषदेणे घेतला आहे. याचाच भाग म्हणून ‘माझा कचरा माझी जबाबदारी’ या अभियानाला २० डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. ...
लोणार : शासनातर्फे स्वस्त दरात रेशन कार्डधारकांना अन्नधान्याचा पुरवठा दर महिन्याला करण्यात येतो. या वितरण व्यवस्थेत अनेकदा मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या येत आहेत. ...
बुलडाणा/लोणार : जिल्हा हगणदरी मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद मिशन मोडवर आली आहे. ऐतिहासिक, पौराणिक संदर्भ असलेल्या लोणार शहरात सरोवरा लगतच्या ५00 मीटर आणि पुरात्व विभागाच्या अखत्यारितील चार वास्तूंच्या परिसरात खोदकामास मनाई असल्याने लोणार शहरातील बर्य ...
लोणार : सरोवर संवर्धनाचा मुद्दा सातत्याने गाजत आहे; परंतु प्रत्यक्ष कृतीच्या दृष्टीने फारसे गंभीरतेने पावले उचलल्या गेलेली नाहीत. त्यामुळे सरोवर संवर्धन आणि अ दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या लोणारचा विकास कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...