lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१

Lokmat Digital influencer Awards 2021, मराठी बातम्या

Lokmat digital influencer awards 2021, Latest Marathi News

सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला एकत्र जोडण्यात डिजीटल इन्फ्लूअन्सरचा मोठा वाटा आहे. कोट्यवधी लोकांचे मनोरंजन करतानाच ज्ञान, माहिती देणाऱ्या सुपरस्टार डिजीटल इन्फ्लूअन्सरचा लोकमत माध्यम समुहाच्या वतीने लोकमत DIA डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड ( Lokmat Digital influencer Awards 2021) देऊन गौरवण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्ताने कोट्यवधी लाईक्स, लाखो कॉमेंटस आणि संपूर्ण जगातून व्ह्यू मिळविणारे हे सोशल मीडियातील मिलेनिअर्सच प्रथमच एका व्यासपीठावर आले होते.
Read More
लोकमत डिजिटल इन्फ्ल्युन्सर अवॉर्डमध्ये अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी व्यक्त केली खंत, म्हणाले... - Marathi News | Actor Ashish Vidyarthi expressed regret at Lokmat Digital Influencer Award, said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकमत डिजिटल इन्फ्ल्युन्सर अवॉर्डमध्ये अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी व्यक्त केली खंत, म्हणाले...

Ashish Vidyarthi : लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड २०२३ या सोहळ्यात अभिनेते आशिष विद्यार्थी यांना बेस्ट फूड अँड ट्रॅव्हेल कॉन्टेंट क्रिएटरच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

Lokmat DIA 2021: संजय राऊत, हर्षा भोगले, संजीव कपूर यांच्यासोबत 'डिजिटल स्टार्स'चा सन्मान; शिव ठाकरे, अभिज्ञा ठरले 'सुपरस्टार' - Marathi News | Lokmat Digital influencer Awards to Sanjay Raut, Harsha Bhogle, Shiv Thackeray, Abhijna bhave | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिग्गज मान्यवरांसोबत 'डिजिटल स्टार्स'चा सन्मान; शिव ठाकरे, अभिज्ञा ठरले 'सुपरस्टार'

Lokmat Digital influencer Awards 2021: कोरोना लॉकडाऊनच्या काळात ज्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर धुमशान केलं, जे नेटिझन्सचे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड झाले आणि घराघरात-मनामनात पोहोचले, अशा अवलियांचा गौरव करण्यात आला. ...

Lokmat DIA: अभिज्ञा भावेचा जोश मराठी सुपरस्टार पुरस्कारानं गौरव; लोकमतकडून सन्मान - Marathi News | Lokmat DIA Abhidnya Bhave felicitated with josh marathi superstar award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिज्ञा भावेचा जोश मराठी सुपरस्टार पुरस्कारानं गौरव; लोकमतकडून सन्मान

Lokmat Digital influencer Awards 2021 सहजसुंदर अभिनयानं छाप पाडणाऱ्या अभिज्ञाचा खास गौरव ...

Lokmat DIA 2021: बॉडी बिल्डर संग्राम चौगुलेचा लोकमत ‘बेस्ट फिटनेस डिजीटल इन्फ्लूअन्सर’ पुरस्कारानं गौरव - Marathi News | DIA 2021: Bodybuilder Sangram Chowgule honored with Lokmat 'Best Fitness Digital Influencer' Award | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॉडी बिल्डर संग्राम चौगुलेचा ‘बेस्ट फिटनेस इन्फ्लूअन्सर’ पुरस्कारानं गौरव

संग्रामचे इन्स्टाग्रामवर जवळपास १.३ मिलियन फोलोअर्स तर यूट्यूबला ४. ६१ लाख फोलोअर्स आहेत. ...

Lokmat DIA: आहे परी, तर डोन्ट वरी! क्युट मायरा बेस्ट किड इन्फ्लूअन्सर पुरस्काराची मानकरी - Marathi News | Lokmat DIA mayra vaikul felicitated with best kid influencer award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आहे परी, तर डोन्ट वरी! क्युट मायरा बेस्ट किड इन्फ्लूअन्सर पुरस्काराची मानकरी

Lokmat Digital influencer Awards 2021: आपल्या उत्कृष्ट अभिनयानं अल्पावधीत लोकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या मायराचा सन्मान ...

Lokmat DIA 2021: यशराज मुखातेचा लोकमत ‘बेस्ट व्हायरल कन्टेंट क्रिएटर ऑफ द इयर’ पुरस्कारानं गौरव - Marathi News | Yashraj Mukhate honored with Lokmat Best Viral Content Creator of the Year Digital influencer award | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यशराज मुखातेचा ‘बेस्ट व्हायरल कन्टेंट क्रिएटर ऑफ द इयर’ पुरस्कारानं गौरव

Lokmat Digital influencer Awards 2021: ‘रसोडे मै कोन था?’ हे आठवतं तेव्हा माझ्या चेहऱ्यासोबतच यशराजचं नाव आपोआप आठवतं अशा शब्दात अभिनेत्री रुपल पटेल यांनी यशराज मुखातेचं कौतुक केले. ...

Lokmat DIA: शिव ठाकरे ठरला जोश मराठी सुपरस्टार; लोकमतकडून खास सन्मान  - Marathi News | Lokmat Digital influencer Awards Shiv Thackeray felicitated with Josh Marathi superstar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिव ठाकरे ठरला जोश मराठी सुपरस्टार; लोकमतकडून खास सन्मान 

तरुणाईचा फेव्हरेट आणि डॅशिंग अभिनेता अशी शिव ठाकरेची ओळख. अल्पावधीतच त्याने मराठी सिनेमा आणि टीव्ही क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...

Lokmat DIA 2021: “दोघांच्या संसारात रोज खडखडाट व्हायचा, तिघांचा संसार उत्तम चाललाय, आता २०२४ मध्ये...” - Marathi News | Lokmat DIA 2021: Shivsena Sanjay Raut Explained plan of 2024 Election, Targeted BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“दोघांच्या संसारात रोज खडखडाट, तिघांचा संसार उत्तम, आता २०२४ मध्ये...”

Lokmat Digital influencer Awards 2021: सध्या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. ही अवस्था बदलणार नाही ...