राहुल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी पक्षाकडून अनेक प्रयत्न करण्यात आले आहे. संकटसमयी राहुल यांनीच काँग्रेसचे नेतृत्व करावे, अशी विनंती अनेक नेत्यांनी राहुल यांना केली. त्यावर राहुल यांनी पुन्हा एकदा नवीन अध्यक्ष शोधण्याच्या ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद नाकारले होते. त्यानंतर अधीर रंजन चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या संदर्भात राहुल यांनी युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी देखील चर्चा केली होती. ...