लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
लोकसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादसही महायुतीचे मिशन ४५ प्लस; सुनिल तटकरे यांची माहिती - Marathi News | Mission 45 Plus of Nationalism for Lok Sabha Elections; Information by Sunil Tatkare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादसही महायुतीचे मिशन ४५ प्लस; सुनिल तटकरे यांची माहिती

मराठा आरक्षणाला संपूर्ण पाठिंबा ...

Cash For Query Case : महुआ मोईत्रांची मागणी आचार समितीनं फेटाळली, आता २ नोव्हेंबरला हजर राहण्यासाठी बजावलं समन्स  - Marathi News | Cash-for-query case: Lok Sabha Ethics Committee asks TMC MP Mahua Moitra to appear before the Committee on November 2 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोईत्रांची मागणी आचार समितीनं फेटाळली, आता 'या' तारखेला हजर व्हावं लागणार!

याआधी लोकसभेच्या आचार समितीने महुआ मोईत्रा यांना ३१ ऑक्टोबरला हजर राहण्यासाठी समन्स पाठवले होते. ...

५ नोव्हेंबरपर्यंत मोईत्रा यांच्याकडे नाही वेळ; आचार समितीपुढे हजर झाल्या नाही - Marathi News | mahua moitra has no time till november 5 did not appear before the ethics committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ नोव्हेंबरपर्यंत मोईत्रा यांच्याकडे नाही वेळ; आचार समितीपुढे हजर झाल्या नाही

त्यांनी हजर राहण्यासाठी समितीकडे आणखी वेळ मागितला आहे. ...

Cash for Questions Case : महुआ मोईत्रांनी लोकसभेच्या आचार समितीच्या समन्सला दिलं उत्तर, मागितला आणखी वेळ! - Marathi News | cash for query row tmc mp mahua moitra seeks more time to appear before ethics panel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोईत्रांनी आचार समितीच्या समन्सला दिलं उत्तर, मागितला आणखी वेळ!

Cash for Questions Case : महुआ मोईत्रा यांनी लोकसभेच्या आचार समितीसमोर हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. ...

माजी मुख्यमंत्र्यांना उतरवणार लोकसभेला? भाजपची नवी रणनीती; ठाकूर, बोम्मई यांची चर्चा - Marathi News | will the lok sabha candidacy to the former chief minister bjp new strategy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मुख्यमंत्र्यांना उतरवणार लोकसभेला? भाजपची नवी रणनीती; ठाकूर, बोम्मई यांची चर्चा

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काही माजी मुख्यमंत्र्यांना उमेदवारी देण्याबाबत भाजप ज्येष्ठ नेते विचार करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ...

एक देश-एक निवडणूक; मतदानासाठी 30 लाख EVM ची गरज, तयारीसाठी इतके वर्ष लागणार - Marathi News | One country-one election; 30 lakh EVMs required for voting, preparation will take more than one years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक देश-एक निवडणूक; मतदानासाठी 30 लाख EVM ची गरज, तयारीसाठी इतके वर्ष लागणार

गेल्या काही दिवसांपासून देशात 'One Nation-One Election' ची चर्चा सुरू आहे. ...

३३ आमदारांच्या पाठिंब्यावर लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू; मुख्यमंत्र्यांचा दावा  - Marathi News | will win both the lok sabha seats with the support of 33 mla cm claim | Latest goa News at Lokmat.com

गोवा :३३ आमदारांच्या पाठिंब्यावर लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू; मुख्यमंत्र्यांचा दावा 

मतदारसंघनिहाय योजना, कामाचा घेतला आढावा. ...

मंत्री, आमदारांनी लावले विविध सूर; लोकसभेला भरघोस मते देण्याची ग्वाही - Marathi News | goa bjp ministers and mla raised various issues and guaranteed to give huge votes to the lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्री, आमदारांनी लावले विविध सूर; लोकसभेला भरघोस मते देण्याची ग्वाही

सत्ताधारी आमदारांमध्ये मात्र आपण किती मते आणू हे सांगण्यासाठी जणू स्पर्धाच होती.  ...