शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : मृत्यूनंतर संपत्तीमधील अर्धा वाटा सरकारचा; सॅम पित्रोदांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसनं हात झटकले

कोल्हापूर : कोल्हापुरात मोदींची सभा अतिविराट होईल, पालकमंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास 

पिंपरी -चिंचवड : मावळ लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत? वंचित बहुजन आघाडीच्या माधुरी जोशींनी भरला अर्ज

पुणे : किस्सा कुर्सी का: पाचशे रुपयांची निवडणूक

कोल्हापूर : युती, आघाडीच्या ‘फुटीरां’चा करेक्ट अहवाल नेत्यांना देणारी यंत्रणा सक्रिय

नांदेड : हुकुमशाहीचं संकट दूर करण्यासाठी नांदेडमध्ये झालेला 'चिखल' धुवून टाका; उद्धव ठाकरे

कोल्हापूर : मुख्यमंत्री कोल्हापुरात ठोकणार तळ, दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या 

राष्ट्रीय : भारीच! एक-दोन नव्हे तर तब्बल 14 बँकांमध्ये अकाऊंट; बॉलिवूड स्टारची अब्जावधींची संपत्ती

सांगली : वसंतदादा घराण्याच्या हाती २० वर्षांनंतर पुन्हा बंडाचा झेंडा

अमरावती : 'नौटंकी करण्यात बच्चू कडू सुप्रसिद्ध, भांडवलातून सस्ती प्रसिद्धी मिळवणं त्यांचा धंदा'; रवी राणांचा पलटवार