शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

भंडारा : खर्च केला जोमानं, हिशोब द्या दमानं

राष्ट्रीय : वारसा कर: वडिलोपार्जित संपत्तीपैकी ५५ टक्के सरकारने घेतली तर? सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर मोदींची टीका

जळगाव : 'शिखर बँक घोटाळ्यासाठी अजित पवारांनी पलायन केलं, क्लिनचीटवरुन संजय राऊतांचा खोचक टोला

कोल्हापूर : अपक्षांच्या आडून मतविभाजनाची खेळी बिघडवते दिग्गजांचे गणित; ‘कोल्हापूर’, ‘हातकणंगले’त २९ अपक्ष रिंगणात 

गोवा : राजकीय फायद्यासाठी माझे शब्द फिरवू नका: कॅप्टन विरियातो

राष्ट्रीय : ४० लाखांचे कर्ज, ४ कार... माजी क्रिकेटपटूकडे मालमत्ता किती?, वर्धमान-दुर्गापूरमधून निवडणुकीच्या रिंगणात

गोवा : खाण घोटाळा ३५ हजार कोटींचा, पण ३५ रुपयेही वसुली नाही; कॅप्टन विरियातो यांची सरकारवर टीका 

गोवा : लोकसभेसाठी ११ लाख ७९ हजार ६४४ जण बजावणार मतदानाचा हक्क

गोवा : ८० टक्के मते आणाच; भाजप आमदारांना टार्गेट: मुख्यमंत्री

राष्ट्रीय : Narendra Modi : काँग्रेस की लूट जिंदगी के साथ भी, बाद भी...; 'वारसा करा'वरुन राजकारण तापलं, मोदींचं टीकास्त्र