शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

गोवा : नरेंद्र मोदींच्या सभेला पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती लाभणार, सदानंद शेट तानावडे यांचा दावा 

महाराष्ट्र : पंतप्रधान मोदी यांनी भारतात पुन्हा स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आणला; शरद पवारांची सणसणीत टीका

उत्तर प्रदेश : पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या पत्नींचे मंगळसूत्र कोणी हिसकावले, डिंपल यादव संतापल्या!

महाराष्ट्र : “सामान्य वाऱ्यावर, घरात काम करणाऱ्यांना वाय-झेड प्लस”; पार्थ पवार सुरक्षेवर ठाकरेंचा टोला

बीड : जाणून घ्या बीड लोकसभेच्या तिन्ही प्रमुख उमेदवारांच्या जमेच्या अन् उणे बाजू

राष्ट्रीय : सूरतच्या बिनविरोध सीटवर मोठा ट्विस्ट! काँग्रेस उमेदवार चार दिवस झाले तरी बेपत्ताच; निवडणूक आयोग गंभीर

सातारा : साताऱ्यात मुलुख मैदानी तोफा धडाडणार, दिग्गज नेत्यांच्या सभांनी धुरळा उडणार; कऱ्हाड, पाटणच्या सभांची उत्सुकता

राजकारण : NewsMaker : 'मविआ' ची साथ सोडून राजू शेट्टींनी महायुतीला आव्हान का दिलं? | Raju Shetti

राष्ट्रीय : काँग्रेस बॅकफूटवर, आता पर्दाफाश झाला; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरून अमित शाहांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : कर्नाटकातील सर्व मुस्लिम ओबीसी झाले, मागासवर्ग आयोगाच्या अहवालात उघड; भाजपने काँग्रेसला कोंडीत पकडले