शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

सातारा : पंतप्रधान मोदी यांची २९ एप्रिलला कऱ्हाडमध्ये सभा, पालकमंत्री शंभुराज देसाईंनी दिली माहिती 

महाराष्ट्र : “पहिल्या टप्प्यातील मतदानावरुन भाजपाचे धाबे दणाणले, अघोषित आणीबाणी”: पृथ्वीराज चव्हाण

सातारा : महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते साताऱ्यात भ्रष्टाचाराचं रोपटं लावतात, उदयनराजेंची खरमरीत टीका 

यवतमाळ : Nitin Gadkari in Yavatmal: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्टेजवर भाषण करतानाच आली भोवळ, अंगरक्षकाने सावरले!

महाराष्ट्र : “लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर कायमची सुट्टी मिळेल”: नारायण राणे

कोल्हापूर : ‘शाहू छत्रपती’च्या विरोधातील बंडखोरी भोवली; बाजीराव खाडे काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबीत

सांगली : सांगली लोकसभेची २००९ ची निवडणूक अपक्ष उमेदवारांमुळे निर्णायक, यंदा काय होणार?

राष्ट्रीय : Smriti Irani : भावोजी आले तर घराचे कागदपत्र लपवून ठेवा; स्मृती इराणींचा रॉबर्ट वाड्रांवर जोरदार हल्लाबोल

जालना : रावसाहेब दानवे यांच्याकडे कार नाही, डोक्यावर ७ कोटींचे कर्ज; ९ कोटींवर संपत्ती वाढली

राष्ट्रीय : निवडणुकांवर नियंत्रण ठेवता येत नाही; ईव्हीएम प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले