शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : वडिलोपार्जित मालमत्तेवर ‘वारसा कर’, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या विधानावरून नवा वाद, भाजपाची टीका, मिळालं असं प्रत्युत्तर

राष्ट्रीय : रायबरेलीत गांधी विरुद्ध गांधी लढत? भाजपाकडून वरुण गांधींना निवडणूक लढवण्याची ऑफर

सोलापूर : Solapur: साेलापूरचे माजी महापाैर महेश काेठे यांना धक्का, पुतणे देवेंद्र काेठे भाजपात, नागपूरमध्ये झाला कार्यक्रम

राजकारण : Priyanka Gandhi Angry on Narendra Modi : मेरी माँ का मंगलसूत्र इस देश को कुर्बान हुआ है...

सातारा : सातारा-जावली लोकसभेसाठी की फँक्टर, आमदार शिवेंद्रसिंहराजेंची भूमिका महत्त्वाची 

छत्रपती संभाजीनगर : ‘एक दिवस शरद पवारांना देखील ‘पुतण्या’ आठवेल!’; गोपीनाथ मुंडेंची भविष्यवाणी खरी ठरली!

सातारा : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी तापले रान, पण प्रकल्पग्रस्तांचेही ठेवा भान; सातारा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचा सवाल 

राष्ट्रीय : बंगळुरू उत्तर मतदारसंघ बदलाचा भाजपाच्या शाेभा करंदलाजे यांना फायदा?

सोलापूर : राहुल गांधींची आज सोलापुरात जाहीर सभा, राष्ट्रवादीचे शरद पवार आज मोडनिंब, मोहोळमध्ये

रायगड : 'निवडणुकीनंतर ते परत येतील, त्यांना दारातही उभा करु नका', शेकापच्या जयंत पाटलांचं अजित पवारांवर टीकास्त्र