शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
2
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
3
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
4
"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन
5
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
6
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
7
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
9
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
10
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
11
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
12
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
13
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
14
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
15
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
16
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
17
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
18
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
19
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!

Solapur: साेलापूरचे माजी महापाैर महेश काेठे यांना धक्का, पुतणे देवेंद्र काेठे भाजपात, नागपूरमध्ये झाला कार्यक्रम

By राकेश कदम | Published: April 24, 2024 12:02 PM

Solapur News: राष्ट्रवादी काॅंग्रेस पवार गटाचे शहरातील नेते महेश काेठे यांचे पुतणे देवेंद्र काेठे यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेशाचा कार्यक्रम झाला.

- राकेश कदम साेलापूर - राष्ट्रवादी काॅंग्रेस पवार गटाचे शहरातील नेते महेश काेठे यांचे पुतणे देवेंद्र काेठे यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेशाचा कार्यक्रम झाला. या प्रवेशातून भाजपने शहर उत्तर आणि शहर मध्य मतदारसंघात नवी राजकीय समीकरणे जुळवून आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

माजी महापाैर महेश काेठे महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. त्यांचे पुतणे देवेंद्र यांनी मात्र वेगळा मार्ग स्वीकारला. देवेंद्र काेठे हे माजी नगरसेवक आहेत. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले हाेते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा हाेत्या. अखेर नागपूरमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी भाजपचे साेलापूर लाेकसभा प्रमुख विक्रम देशमुख, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी महापाैर श्रीकांचना यन्नम आदी उपस्थित हाेते. भाजपची ध्येय धाेरणे आवडल्यामुळे आपण पक्ष प्रवेश केला. आता भाजपचे साेलापूर लाेकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारात सक्रिय हाेणार असल्याचे काेठे यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४solapur-pcसोलापूरBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४