lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

राकेश कदम

साेलापूर महापालिका नाेकर भरतीमधील नियुक्तीपत्रे जूनमध्ये मिळणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साेलापूर महापालिका नाेकर भरतीमधील नियुक्तीपत्रे जूनमध्ये मिळणार

प्रशासनाचा दावा : आचारसंहितेमुळे थांबली प्रक्रिया ...

देवेंद्र फडणवीसांची माढ्यासाठी नवी खेळी, धवलसिंहांच्या घरी करणार चहापान - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देवेंद्र फडणवीसांची माढ्यासाठी नवी खेळी, धवलसिंहांच्या घरी करणार चहापान

माेहिते-पाटलांना इशारा ...

पंतप्रधान माेदी, उद्धव ठाकरे एकाच दिवशी साेलापुरात, काॅंग्रेसकडून प्रियंका यांच्या ‘राेड शाे’साठी प्रयत्न - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंतप्रधान माेदी, उद्धव ठाकरे एकाच दिवशी साेलापुरात, काॅंग्रेसकडून प्रियंका यांच्या ‘राेड शाे’साठी प्रयत्न

Maharashtra Lok Sabha Election 2024: माढा आणि साेलापूर लाेकसभा मतदारसंघात चुरशीची लढाई हाेत आहे. महाआघाडी आणि महायुतीमधील नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. ही निवडणूक नरेंद्र माेदी विरुध्द राहुल गांधी असल्याचे भाजप नेते जाहीर सभांमधून सांगत आहे ...

मोदींनी या देशाला अन्यायाची राजधानी बनवले : राहुल गांधी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोदींनी या देशाला अन्यायाची राजधानी बनवले : राहुल गांधी

शेतकऱ्यांची कर्जमाफी, युवकांना नोकऱ्या मिळतील, असे आश्वासन काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी सोलापुरात दिले.  ...

Solapur: साेलापूरचे माजी महापाैर महेश काेठे यांना धक्का, पुतणे देवेंद्र काेठे भाजपात, नागपूरमध्ये झाला कार्यक्रम - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: साेलापूरचे माजी महापाैर महेश काेठे यांना धक्का, पुतणे देवेंद्र काेठे भाजपात, नागपूरमध्ये झाला कार्यक्रम

Solapur News: राष्ट्रवादी काॅंग्रेस पवार गटाचे शहरातील नेते महेश काेठे यांचे पुतणे देवेंद्र काेठे यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेशाचा कार्यक्रम झाला. ...

राम सातपुते यांचे फेटा बांधण्याचे वक्तव्य म्हणजे मराठा समाजाची फसवणूक, काँग्रेसची टीका  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राम सातपुते यांचे फेटा बांधण्याचे वक्तव्य म्हणजे मराठा समाजाची फसवणूक, काँग्रेसची टीका 

साेलापूर मतदारसंघात तापताेय मराठा आरक्षणाचा विषय; काॅंग्रेसच्या युवा नेत्यांकडून भाजपवर टीका  ...

अनिकेत देशमुखांचे बंड थंडावले, आता लक्ष उत्तम जानकरांकडे - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अनिकेत देशमुखांचे बंड थंडावले, आता लक्ष उत्तम जानकरांकडे

माढा लाेकसभा, शरद पवारांसाेबतच्या बैठकीनंतर निर्णय. ...

‘एमआयएम’ची साेलापूरच्या निवडणुकीतून माघार- फारुख शाब्दी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘एमआयएम’ची साेलापूरच्या निवडणुकीतून माघार- फारुख शाब्दी

: ना उमेदवार देणार, ना प्रचार करणार ...