शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

गोवा : गोव्यावर भारतीय संविधान लादले; काँग्रेस उमेदवार फर्नांडिस यांचं वादग्रस्त वक्तव्य

राजस्थान : कोचिंग सेंटर कोटामध्ये यंदा काट्याची लढत; ओम बिर्लाविरोधात प्रल्हाद गुंजल यांच्यात टक्कर

मुंबई : मुंबईत यंदाच्या निवडणुकीत महिलांची मते निर्णायक; ४५ लाख मतदार; उमेदवारीसाठी दोन नावे चर्चेत

राष्ट्रीय : भाजप राहिला बाजूला, मित्रपक्षांतच कलगीतुरा; मतदारसंघाला असते गरज तेव्हा राहुल गांधी गायब

मुंबई : मुंबईतील ९६.६३ लाख मतदारांसाठी ९,५०० मतदान केंद्रे; ४५ हजार कर्मचारी तैनात

महाराष्ट्र : राज ठाकरे मोकळ्या मनाचा माणूस, कोत्या मनोवृत्तीचा नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

राष्ट्रीय : जागा २०, पण भाजपानं ताकद लावली 'या' ६ ठिकाणी; ‘इंडिया’ आघाडीचे पक्ष आमनेसामने

पिंपरी -चिंचवड : मावळचे मविआचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटलांवर तीन कोटींचे कर्ज तर एकूण संपत्ती किती?

गडचिरोली : कसली हेलिकॉप्टर सवारी? १० किमी पायदळ वारी; बेस कॅम्पवरून जाताना निवडणूक कर्मचाऱ्यांचे हाेतात हाल

पिंपरी -चिंचवड : अब की बार, दसवी पास! शिंदेसेनेच्या उमेदवाराने 10th Fail चा शिक्का पुसला, अभिमानाने अर्ज भरला