शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : केंद्रीय मंत्री असताना शरद पवारांनी महाराष्ट्राला काय दिले?; अमित शाहांचा पुन्हा सवाल

महाराष्ट्र : काँग्रेसचा बुरूज उभारणार, की पुन्हा एकदा कमळच फुलणार?; लातूरात चुरशीची लढत

महाराष्ट्र : लोकसभेसाठी विधान परिषदेचे लॉलीपॉप; रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी चुरस

महाराष्ट्र : ‘सत्ता गेल्यापासून काही लोक सैरभैर आणि वेडेपिसे झालेत, मी पोराटोरांवर…’ शिंदेंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : मुंबईत भाजप उर्वरित दोन्ही मराठी उमेदवार देणार; दक्षिण मुंबई मिळणार; ठाण्यासाठी शिंदे अडले

नाशिक : नाशिकच्या जागेवरून महायुतीत ट्विस्ट; भाजपा-शिंदे गटाच्या वादात आता अजित पवार गटाचाही दावा

राष्ट्रीय : राहुल गांधींना नको, 'या' व्यक्तीला उमेदवारी द्या, अमेठीतील जनतेची मागणी, शहरात लागले पोस्टर 

मुंबई : निरुपम, वायकर आम्हाला बिलकूल चालणार नाहीत; उत्तर पश्चिमध्ये मनसेची भूमिका

उत्तर प्रदेश : सपा आणखी एक उमेदवार बदलणार, लालूंच्या जावयाची उमेदवारी रद्द करून अखिलेश स्वत: लढणार 

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात अजून उमेदवारीचा पत्ता नाही;  संजीव नाईक यांचा प्रचार सुरू