शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : काँग्रेसचे अजूनही घोसाळकरांवर जाळे; उत्तर मुंबईत उमेदवार सापडेना

मुंबई : कुणाचा झेंडा घेऊ हाती...रोज नव्या उमेदवाराचे नाव, प्रचार करायचा तरी काेणाचा?

राष्ट्रीय : कोण आहेत देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार?; तब्बल ५ हजार कोटींपेक्षा अधिक संपत्ती

राष्ट्रीय : भाजपाला हवी ५ ते १०% मतदान वाढ; नवी रणनीती, आता स्थानिक मुद्दे प्रचारात

महाराष्ट्र : निवडणुकीचा दुसरा टप्पा, आज प्रचाराचा शेवटचा दिवस; नेत्यांच्या तोफा धडाडणार

संपादकीय : ना नेता, ना नीती, ना नारा! काँग्रेसचा नन्नाचा पाढा?; स्वबळावर बहुमत मिळवणं अशक्य

संपादकीय : पहिल्या फेरीत झटका बसलाय; विषारी भाषणे फुग्यात हवा भरू शकतील?

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा रेसकोर्सवर होणार

महाराष्ट्र : “मुखी भवानी अन् पोटात बेईमानी”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे पितापुत्रावर सडकून टीका

राष्ट्रीय : ‘मंगळसूत्र’वरून प्रियंका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका; आज्जीची आठवण काढत म्हणाल्या...