शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : भर पावसात उद्धव ठाकरे विरोधकांवर बरसले; भाजपाला आव्हान दिले, म्हणाले, “हिंमत असेल तर...”

अमरावती : मैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू पोलिसांवर संतापले; एका व्यक्तीला फटकेही दिले, नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मतदारसंघात सर्वाधिक ६६.०६ टक्के मतदान १९९९ मध्ये

महाराष्ट्र : “सांगलीमधील बंडखोरी पक्षाच्या हाताबाहेरील, काही इलाज नाही”; बाळासाहेब थोरातांची कबुली!

पुणे : Pune Lok Sabha 2024: महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ २५ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार

महाराष्ट्र : “शरद पवारांनी सांगावे की, १० वर्षांत काँग्रेसने महाराष्ट्राला किती निधी दिला”: अमित शाह

सातारा : सातारा, माढा लोकसभा: खासदारकीसाठी इच्छुक उमेदवार नेमके गेले कुठे? 

फॅक्ट चेक : Fact Check: पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपाने VVPAT मशिनशी छेडछाड केल्याचा दावा खोटा!

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी कोल्हापुरात, तपोवन मैदानावर होणार सभा

अकोला : काँग्रेसवाले संविधानाबद्दल गैरसमज पसरवतात, अकोल्यातील सभेत अमित शाह यांचा आरोप