शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

सातारा : माढ्यात लढत दुरंगीच, पण रिंगणात ३२ जण; भाजप-राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठा महत्त्वाची 

राष्ट्रीय : कर्नाटकात हनुमान चालिसा लावल्याने तरुणावर हल्ला; पीएम मोदींची काँग्रेसवर टीका, म्हणाले...

वर्धा : तब्बल १६ दिवस धडाडल्या, आज शांत होणार लोकसभेचे काउंटडाउन : बुधवार, गुरुवारची रात्र ठरणार महत्त्वाची

महाराष्ट्र : “काँग्रेसने ८० वेळा संविधान बदलले, राहुल गांधी संभ्रमित करत आहेत”; विनोद तावडेंची टीका

मुंबई : 'शालिनी ठाकरेंचं मत म्हणजे पक्षाच मत नाही, शिवसेनेला उमेदवार आयातची गरज नाही; शिंदे गटाचा पलटवार

महाराष्ट्र : “भाजपाने सांगितलेले बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये”; नाना पटोलेंचा पलटवार

नाशिक : मराठा समाजाच्या एकतेबद्दल राजकारण्यांना भीती वाटते ! - छगन भुजबळ 

अकोला : अकोल्यात अमित शाह यांच्या सभेला पावसाची हजेरी

बुलढाणा : ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली नदीपार; ट्रॅक्टरने नदी पार करून दिव्यांगाचे मतदान

महाराष्ट्र : “विरोधक जितक्या शिव्या देतील, पंतप्रधान मोदींना तितकाच मोठा विजय मिळेल”: देवेंद्र फडणवीस