शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

ठाणे : पप्पु कलानी यांची कारवाई टाळण्यासाठी दलबदलूपणा - आमदार कुमार आयलानी

अमरावती : अमरावती येथे सायन्स कोअर मैदानावरून कडू-राणा आमने-सामने

मुंबई : 'संजय निरुपम, रवींद्र वायकर सारख्यांना पाठिंबा गृहीत धरू नका'; मनसेचा एकनाथ शिंदेंना इशारा

राष्ट्रीय : Amit Shah : भाजपाला मत द्या, ममता बॅनर्जींच्या गुंडांना उलटं लटकवू; अमित शाह यांचा हल्लाबोल

कोल्हापूर : पंतप्रधान मोदी यांची येत्या रविवारी कोल्हापुरात सभा

सांगली : कंगना राणावत, राहुल गांधी, नितीन गडकरींना किती मते मिळणार?; भविष्य सांगा अन् २१ लाख जिंका; अंनिसचे आव्हान

कोल्हापूर : मी कसलेला पैलवान, माझ्या नादाला लागू नये, सतेज पाटलांचा महायुतीच्या कार्यकर्त्यांना इशारा

महाराष्ट्र : “शरद पवारांनी दोनदा चूक केली, परिणाम जनता भोगतेय”; बच्चू कडू स्पष्टच बोलले

पिंपरी -चिंचवड : भाजपचा ४०० पारचा नारा; त्यांना वेगवेगळ्या ग्रहांवर ८०० जागा मिळणार, आदित्य ठाकरेंचा टोला

राष्ट्रीय : लालूंच्या कन्येचं बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह विधान; म्हणाल्या, त्यांच्या आई-वडिलांना…