शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पिंपरी -चिंचवड : शक्तिप्रदर्शन करत मावळ 'मविआ' चे उमेदवार संजोग वाघेरे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

ठाणे : 'मी बजावणार मतदानाचा हक्क' म्हणत पाेतराजचा ठेंगा दावून प्रतिसाद!

महाराष्ट्र : “ही निवडणूक वाघाची डीएनए टेस्ट, असली-नकली कोण ते लवकरच कळेल”; मनसेचा ठाकरे गटाला टोला

राष्ट्रीय : धनकुबेर! तेलंगणा-आंध्र प्रदेशच्या उमेदवारांची संपत्ती ऐकून व्हाल हैराण; आहेत कोट्यवधींचे मालक

सांगली : बंडखोर विशाल पाटलांवर काँग्रेसकडून कारवाई होणार, २५ एप्रिलच्या बैठकीत होणार निर्णय

नांदेड : अशोक चव्हाणांची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही; नाना पटोले यांचा पलटवार

राष्ट्रीय : लोकसभेसाठी भाजपची नवी यादी जाहीर, 'या' प्रसिद्ध खासदाराचे तिकीट कापले...

महाराष्ट्र : बारामतीत ट्विस्ट! अपक्ष उमेदवारालाही दिले तुतारी चिन्ह; शरद पवार गटाचे टेन्शन वाढले

परभणी : महादेव जानकरांसाठी उदयनराजे धावले; परभणीच्या मतदारांना केलं खास आवाहन

लातुर : लातूरमध्ये खरी लढत महायुती आणि महाविकास आघाडीत, ‘वंचित’ फॅक्टरही चर्चेत