शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राजकारण : आतली_बातमी : भाजपचा पहिला उमेदवार बिनविरोध, पण मॅच फिक्सिंगचा आरोप का? | Ashish Jadhao

महाराष्ट्र : ‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 

मुंबई : 'मी समाजवादी सोडून...' राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर अबू आझमींची पहिली प्रतिक्रिया

नाशिक : छगन भुजबळांनी निवडणूक लढविण्याबाबत फेरविचार करावा, समता परिषदेची मागणी

राष्ट्रीय : ...तर त्याला 'बिनविरोध' कसं म्हणणार? सुरतमधील भाजपा उमेदवाराच्या विजयाबाबत दिग्दर्शकाचा सवाल

नाशिक : नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट! राष्ट्रवादीचा उमेदवारीवर दावा कायम; छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

परभणी : लोकसभेत विधानसभेचे गाजर; मविआसह महायुतीची इच्छुक नेतेमंडळी लागली कामाला

पुणे : भाऊ म्हणून मी पार्थच्या पराभवाचा बदला घेणार; मावळमध्ये रोहित पवारांनी अजितदादांना डिवचलं!

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघ: निवडणुका तीन, अपक्ष उमेदवार ५८ अन् मते केवळ ४५ हजार

राष्ट्रीय : Narendra Modi : मी काँग्रेसच्या राजकारणाचा पर्दाफाश केला तेव्हा...; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात