शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : बिनविरोध विजयानंतर सुरतमध्ये मोठी राजकीय खेळी! काँग्रेसचे उमेदवार राहिलेले नीलेश कुंभाणी भाजपामध्ये प्रवेश करणार?

अहिल्यानगर : सदाशिव लोखंडे यांना निवडून आणण्याची जबाबदारी विखेंवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंं विधान

गोवा : राज्यघटनेविषयी विरियातो यांच्या विधानाने खळबळ; भाजपची टीका

गोवा : उत्तर गोव्यात ११७१ प्रकल्प; विरोधकांना ही विकासकामे दिसणार कशी?: श्रीपाद नाईक 

गोवा : काँग्रेसच्या वचननाम्याने भाजपला हादरे: युरी आलेमाव

मुंबई : उत्तर पश्चिम मुंबईत उमेदवारीवरून शिंदेसेनेच्या रवींद्र वायकर यांची द्विधा मनस्थिती

छत्रपती संभाजीनगर : जेव्हा वाढले होते तापमान, तेव्हा मतदानात झाली होती घट; १३ मे रोजी किती असेल उष्णतेचा पारा?

मुंबई : 'भाजपासोबत जाण्यासाठी चर्चा झाली, पण अंतिम निर्णय...' शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

गोवा : शिरोडा मतदारसंघातील मतदार कोणाच्या बाजूने? महिला मतदारांची संख्या अधिक

महाराष्ट्र : चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; हाती कागद घेऊन खतांच्या किंमतीच वाचल्या