शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

गोवा : खाण बंदीमुळे बहुजन समाज उद्ध्वस्त: वीरेश बोरकर यांचा आरोप

गोवा : ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुखाची हकालपट्टी; शिस्तभंगाचा ठपका, मविआविरोधात उमेदवारी अर्ज

गोवा : डबल इंजिन सरकारमुळे झपाट्याने विकास: श्रीपाद नाईक

पिंपरी -चिंचवड : अजित पवारांनी मला एबी फॉर्म दिला पण... रोहित पवारांची अजित पवारांवर टीका

महाराष्ट्र : Chitra Wagh : उद्धवजी... तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवीय; चित्रा वाघ यांची बोचरी टीका

महाराष्ट्र : पहिल्या टप्प्यात मतदानाचा घटला टक्का! राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात काय होती स्थिती?

राष्ट्रीय : अरुण गोविल यांच्या रोड शोमध्ये हातचलाखी; अनेकांचे मोबाईल, पर्स आणि पैसे लंपास

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातून पाच जणांची माघार, उदयनराजे-शशिकांत शिंदे यांच्यातच थेट लढत

सांगली : बंड विशाल पाटील यांचे की काँग्रेसचे?, माघारीसाठी मनधरणीचा प्रयत्न अयशस्वी

छत्रपती संभाजीनगर : अरे, आवाज कोणत्या शिवसेनेचा ? शिवसेना विरुद्ध शिवसेनेच्या लढाईत कोण ठरणार वरचढ?