शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राजकारण : निवडणूक राज्याच्या पातळीवर आणण्याचा डाव कशामुळे? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate

राजकारण : उमेदवाराचं भाषण, उद्धव ठाकरे निघाले, वर्ध्यात नेमकं काय घडलं? | Uddhav Thackeray's Speech

राष्ट्रीय : Yogi Adityanath : आजीपासून नातवापर्यंत...; योगी आदित्यनाथ यांचा राहुल गांधींवर जोरदार पलटवार

सोलापूर : 'वंचित'च्या माघारीवेळी जिल्हाध्यक्ष 'नजरकैदेत'; धैर्यशीलवर टीका करणारे देशमुख 'बाहेर'

मुंबई : 'देवेंद्र फडणवीसांना 'त्या' प्रकरणात अटकेची भीती वाटत होती', संजय राऊतांनी सगळंच सांगितलं

मुंबई : वंचितच्या उमेदवारामुळे होणार मतांचे विभाजन; महायुतीच्या उमेदवारीबाबत उत्सुकता

महाराष्ट्र : ...मग परत जायचा रस्ता कुठून जातो हे तुम्हाला दाखवतो, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

मुंबई : लोकसभा निवडणुकांमध्ये मतदारांची अपक्षांकडे पाठ; २१ अपक्षांना फक्त २१ हजार २५५ मते 

मुंबई : मतदारांनो चला त्वरा करा... नाव नोंदणीचा आज शेवटचा दिवस  

महाराष्ट्र : Video - तुम्ही जर मोदींचं नाव घेतलं नाही तर जग...; गोविंदाने केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक