शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : भाजपा उमेदवार माधवी लता यांची गळाभेट घेणं महिला पोलीस अधिकाऱ्याला पडलं महागात, नोकरीवरून निलंबित 

व्यापार : Lok Sabha Election 2024: निवडणूक आयोगाची कॅशवर नजर होतीच; आता UPI नं मतदाराला पैसे दिले तर RBI ला मिळणार माहिती

मुंबई : महायुती महाविकास आघाडीची प्रचाराची पहिली फेरी पूर्ण; दोन्ही उमेदवारांचा पदयात्रांवर भर

पिंपरी -चिंचवड : संजोग वाघेरे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले, पिंपरीतून रॅलीला सुरवात

महाराष्ट्र : ‘अजित पवार एकेकाळी हत्ती होते, आता उंदराचं पिल्लू झालंय’; उत्तम जानकरांची बोचरी टीका

मुंबई : शिवसेना काेणती, उमेदवार कोण?; निशाणी, पक्षावरून दक्षिण मुंबईत संभ्रम!

ठाणे : उत्तुंग इमारतीत राहणाऱ्या बड्यांच्या घरापर्यंत जाणार ३४ मतदान केंद्रे; टॉवरमधील मतदान वाढवण्याचा खटाटोप

महाराष्ट्र : ‘डेटिंग ॲप’ पार्टनरसोबतच पटवणार मतदानाचे महत्त्व; निवडणूक आयोगाची नवी शक्कल

नंदूरबार : नंदुरबारमध्ये मुहूर्ताचा खेळ..! भाजपा उमेदवार अर्ज भरायच्यावेळी काँग्रेस उमेदवार दाखल झाले

महाराष्ट्र : सातारच्या बदल्यात अजित पवार गटाला राज्यसभा; रिक्त जागेवर मिळणार संधी