शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

अहिल्यानगर : ‘अहिल्यानगर’साठी विखेंना पुन्हा दिल्लीला पाठवा; प्रचारात आला नामकरणाचा मुद्दा 

रायगड : Raigad: आज शरद पवार रायगडमध्ये, अनंत गीतेच्या प्रचारासाठी माणगाव मोर्बे येथे जाहीर सभा

महाराष्ट्र : नेत्यांच्या सभांचा धुरळा, उमेदवारांची दमछाक; उरले केवळ दोन दिवस, लोकसभेचे काउंटडाऊन सुरू

महाराष्ट्र : कौटुंबिक वाद आला राजकारणात, दिराला भावजयीने दिले आव्हान; वंचितनेही भरले रंग...

महाराष्ट्र : पन्नाप्रमुख, बुथप्रमुख गेले कुठे?, अनेक मतदारांची नावे गायब; घटलेल्या मतदानाने चिंता

राष्ट्रीय : 'अयशस्वी भव'! वडिलांच्या शापवाणीमुळे पाठनमिठ्ठीथा मतदारसंघात मुलाचा पराभव हाेणार?

राष्ट्रीय : राज्यात काँग्रेस, दिल्लीत भाजप; आता चालणार कोणते गणित? यश टिकवण्याचं भाजपासमोर आव्हान

राजस्थान : सी.पी. जोशी यांना यंदा काँग्रेसचे तगडे आव्हान; चित्तौडगडमध्ये बाजी कोण मारणार?

राष्ट्रीय : भाजपच्या तिसऱ्या विजयापुढे ‘इंडिया’ आघाडीचे आव्हान; काँग्रेसला मित्रपक्षांचा पाठिंबा

राष्ट्रीय : १७ तक्रारी दाखल, पंतप्रधानांविरुद्ध ठाेस कारवाई करा; काॅंग्रेसची निवडणूक आयाेगाकडे मागणी