वाळूज शिवारात दोन महिन्यांपासून बिबट्याची दहशत सुरू असून, सोमवारी रात्री बिबट्याने एका हरणाची शिकार केल्यामुळे शेतकरी व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी अमरावतीचे पथक वाळूज शिवारात दाखल झाले असून, बिबट्याला जेरबंद करण्यासा ...
वाळूज शिवारात दोन महिन्यांपासून बिबट्याची दहशत सुरू असून, सोमवारी रात्री बिबट्याने एका हरणाची शिकार केल्यामुळे शेतकरी व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
पाण्याच्या शोधात तालुक्यातील नरसापूर शिवारातील महादेव मंदिराच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचण्यिात बचाव पथक अपयशी ठरले. पथक उशिरा पोहचणे, एकमेकांत ताळमेळ नसणे, योग्य साधने व तांत्रिक ज्ञानाच्या अभावामुळे बिबट्याला वाचविता आले नाही, असा उपस्थितांचा ...
निफाड तालुक्यातील करंजगाव येथे सोमवारी (दि. ७) संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मेंढपाळाचा ५ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त क ...